एक्स्प्लोर

नांदेड जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीला रामराम, आजी-माजी आमदार घोटाळेबाज असल्याचा आरोप करत सोडला पक्ष

श्रीनिवास उर्फ बापूसाहेब गोरठेकर यांनी आज राष्ट्रवादी सोडल्याचे जाहीर केले. ही घोषणा करताना त्यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली आणि चर्चा केली. गोरठेकर हे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आहेत.

नांदेड  : राज्यभरात राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाहीये. अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर आता नांदेडमध्ये देखील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्रीनिवास उर्फ बापूसाहेब गोरठेकर यांनी आज राष्ट्रवादी सोडल्याचे जाहीर केले आहे. श्रीनिवास उर्फ बापूसाहेब गोरठेकर यांनी आज राष्ट्रवादी सोडल्याचे जाहीर केले. ही घोषणा करताना त्यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली आणि चर्चा केली. गोरठेकर हे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आहेत. स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांना कंटाळून आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. जिल्ह्यातील किनवट विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक आणि लोहाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकर धोंडगे हे दोघेही अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्यात सहभागी आहेत. पण त्यांची नावे गायब झाल्याचा आरोप यावेळी गोरठेकरांनी केला आहे. गोरठेकर हे राष्ट्रवादीकडून 2004 ते 2009 या काळात नायगाव मतदार संघातून आमदार होते. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने आता गोरठेकर कोणत्या पक्षात जाणार हे अजून त्यांनी स्पष्ट नाही. ते अशोक चव्हाण यांच्या विरोधात भोकर मतदार संघातून भाजपच्या रसदीवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गोरठेकर यांना भोकर मतदार संघात मानणारा मोठा वर्ग असल्याने अशोक चव्हाण यांच्या मार्गात अडचण निर्माण होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election 2026 Rajesh Patil: जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Embed widget