एक्स्प्लोर

Nana Patole : महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला! राज्यात आम्हाला बहुमत, नाना पटोलेंचा विश्वास    

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्ययक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य करत एक्झिट पोलचे अंदाज खोडून काढले आहे. तर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मुहूर्तही त्यांनी यावेळी सांगितलाय.

Maharashtra  Vidhan Sabha Constituncy 2024 : राज्याच्या (Maharashtra Assembly Election Result 2024) सत्तेची चावी कुणाच्या हाती पडणार? याचं चित्र अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकस आघाडीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आले आहेत. तर सूत्रांच्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल (Maharashtra Exit Poll 2024) समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना काँग्रेस प्रदेशाध्ययक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य करत एक्झिट पोलचे अंदाज खोडून काढले आहे. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मुहूर्तही त्यांनी यावेळी सांगितला आहे.

महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला! 

शक्यतो उद्या संध्याकाळी आम्ही सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार आहोत. वेळ कमी असल्यामुळे सगळ्या आमदारांनी बोलावण्यासाठी आणि लवकरात लवकर आण्यासाठी फ्लाईट आणि इतर सगळी जुळवाजुळव करावी लागणार आहे. आम्हाला बहुमत मिळेल आणि आम्ही अपक्ष उमेदवारांसह बंडोखोरांच्याही संपर्कात आहोत.असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

मविआकडून मुख्यमंत्री कोण?

दरम्यान, राज्यात मविआकडून मुख्यमंत्री कोण? याबाबत नाना पटोले (Nana Patole) यांना विचारले असता हा निर्णय हायकमांड घेईल. असेही ते म्हणाले. मी काल देवीच्या दर्शनाला गेलो होतो. म्हणून बैठकीला आलो नाही. निवडणुक आयोग पहिल्या दिवसापासून घोळ घालतोय. त्यांनी लोकसभेला सुद्धा घोळ घातला होता. आमच्या बरोबर भगवान श्रीराम आहे, हनुमान पण आहे आणि देवी पण आहे. विरोधक काहीही पाप करू शकतात याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही ही सगळी तयारी केली आहे. काही ठिकाणी अधिकारी पण गडबड करू शकत, अशी शंका व्यक्त करत काँग्रेस कडून सर्व खबरदारी घेण्यात आल्याचेही नाना पटोले म्हणाले. 

शरद पवार यांच्या पक्षाची ऑनलाईन बैठक

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं आहे. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झालं? हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात? मतमोजणी संपताना सी-17 फॉर्मवरील माहिती काय होती आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे, हे तपासण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. या बैठकीत महाविकास आघाडी 157 जागांपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. असे असले तरी प्रत्यक्ष निकाल काय लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

ज्यांच्या डोक्यावर केस नाही तेही आता डोक्यावरून कंगवा फिरवताय; नितीन गडकरींच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले.... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन #abpमाझाEknath Shinde Oath as Maharashtra DCM :मी एकनाथ शिंदे..उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतली शपथABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines Oath ceremony 6PM 04 December 2024Ajit Pawar Oath as Maharashtra DCM : मी अजित... उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार पुन्हा एकदा विराजमान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Maharashtra CM Oath Ceremony : ते पुन्हा आलेच... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष
ते पुन्हा आलेच... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Embed widget