एक्स्प्लोर

BMC Election 2022 Ward 87 Vile Parle Society : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 87 विलेपार्ले सोसायटी

Mumbai BMC Election 2022 Ward 87: मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 87 अर्थात विलेपार्ले सोसायटी. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 87 मध्ये विलेपार्ले सोसायटी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

BMC Election 2022 Ward 87 Vile Parle Society : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 87, विलेपार्ले सोसायटी : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 87 अर्थात विले पार्ले सोसायटी नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 87 मध्ये साठे कॉलेज परिसर, विले पार्लेसोसायटी व पार्ले मंदिर परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. 
 
मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेना ( Shiv Sena ) उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar ) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस ( Congress ) उमेदवार धर्मेश व्यास ( Dharmesh Vyas ), भाजप (BJP) उमेदवार महेश पारकर ( Mahesh Parkar ), आणि मनसे ( MNS ) उमेदवार संदेश गायकवाड ( Sandesh Gaikwad ) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

प्रभागात साठे कॉलेज परिसर, विलेपार्ले सोसायटी व पार्ले मंदिर परिसर या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : विश्वनाथ महाडेश्वर - शिवसेना


BMC Election 2022 Ward 87 Vile Parle Society : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 87 विलेपार्ले सोसायटी

 

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 87

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget