एक्स्प्लोर

BMC Election 2022 Ward 7 : मुंबई महापालिका निवडणूक वॉर्ड 7 सुधीर फडके उड्डाणपूल, एस. व्ही रोड, दहिसर/बोरीवली

BMC Election 2022 Ward 7 : नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड क्रमांक 7 मध्ये सुधीर फडके उड्डाणपूल, रामकुवर ठाकूर मार्ग, एस. व्ही. रोड, मराठा कॉलनी, सुकरवाडी, दौलत नगर या ठिकाणांवरील वस्ती/नगरांचा समावेश आहे.

BMC Election 2022 Ward 7 S V Road Dahisar Boriwali : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 7 अर्थात सुधीर फडके उड्डाणपूल, एस व्ही रोड,  दहिसर बोरीवली, नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड क्रमांक 7 मध्ये  सुधीर फडके उड्डाणपूल, रामकुवर ठाकूर मार्ग, एस. व्ही. रोड, मराठा कॉलनी, सुकरवाडी, दौलत नगर या ठिकाणांवरील वस्ती/नगरांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये, शिवसेनेच्या (Shiv Sena) शीतल म्हात्रे (Sheetal Mukesh Mhatre) यांनी बाजी मारली होती, त्यावेळी त्यांनी भाजपच्या (Bjp) योगिता पाटील( Yogita Patil) यांचा पराभव केला होता, गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

प्रभागात सुधीर फडके उड्डाणपूल, रामकुवर ठाकूर मार्ग, एस. व्ही. रोड, श्री दिगंबर जैन मंदिर, सुकरवाडी, दौलत नगर  या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : शीतल म्हात्रे - शिवसेना

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 4

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते.  तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले.  मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar:  भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
Devendra Fadnavis: इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Deshmukh On Hunger Strike : वडिलांनी सहन केलेल्या वेदना खूप होत्या, हे आंदोलन काहीच नाहीABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 25 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Santosh Deshmukh : कृष्णा आंधळेला अटक करा; धनंजय देशमुख आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar:  भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
Devendra Fadnavis: इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
"क्लायमॅक्स... फक्त एक दृश्य नव्हतं, तो साक्षात्काराचा क्षण होता"; शंभूराजांचा सच्चा सहकारी साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितल्या 'त्या' आठवणी
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Champions Trophy 2025 : भारताविरुद्ध पराभव, चॅम्पियन्स ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी, पाकिस्तानच्या महत्त्वाच्या व्यक्तीची हकालपट्टी करणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दोन पराभव, पाकिस्तानच्या जिव्हारी, स्पर्धेतून बाहेर होताच प्रमुख व्यक्तीची हकालपट्टी
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Embed widget