एक्स्प्लोर

BMC Election 2022 Ward 58 Motilal Nagar, Goregaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 58 मोतीलाल नगर, गोरेगाव

Mumbai BMC Election 2022 Ward 58 : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 58 अर्थात मोतीलाल नगर, गोरेगाव नव्या प्रभागरचनेनुसार या वॉर्ड 58 मध्ये प्रेम नगर, यशवतं नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

Mumbai BMC Election 2022 Ward 58 Motilal Nagar Goregaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 58, मोतीलाल नगर, गोरेगाव : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 58 अर्थात मोतीलाल नगर, गोरेगाव नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 58 मध्ये प्रेम नगर, यशवतं नगर परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भाजपचे (BJP) संदीप पटेल (Sandip Patel) यांनी बाजी मारली होती. त्यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) राजन पाध्ये (Rajan Padhey), काँग्रेसचे (Congress) उमेदवार सुर्यप्रकाश शेट्टीगर (Suryaprakash Shettygar), राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अजय विचारे (Ajay Vichare) मनसेच्या (MNS) वीरेंद्र जाधव (Virendra Jadhav) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना देखील मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळी लढली होती. 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

मोतीलाल नगर, प्रेम नगर, यशवतं नगर परिसर या प्रमुख ठिकाणांतील वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : संदीप पटेल - भाजप


BMC Election 2022 Ward 58 Motilal Nagar, Goregaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 58 मोतीलाल नगर, गोरेगाव

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 58

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते.  तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले.  मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश करण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात
विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 04 June 2024Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणारSanjay Raut On Narendra Modi : पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे,  भोंदुगिरी करतात- राऊतSunil Kedar Case Update : शिक्षेला स्थगिती देण्याची सुनील केदारांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात
विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
Embed widget