एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेच्या राज्यभरातील उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना, अंतरवाली सराटीत पोहोचण्याची वेळ सांगितली

Manoj Jarange Patil, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरातील त्यांच्या उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Manoj Jarange Patil, जालना : जालन्यातील अंतरवाली सराटीत दलित, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची बैठक पार पडली.  या बैठकीला राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्या सह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या वतीने माजेद शेख हे उपस्थित होते. मराठा, मुस्लिम आणि दलीत हे समीकरण जुळल्यानंतर आज (दि.2) अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आलीय.  या बैठकीत जागेच्या बाबत चर्चा झाली, उद्या पुन्हा चर्चा होईल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. 

सकाळी 7 वाजता राज्यातील सर्व उमेदवारांनी अंतरवाली सराटीत चर्चेला यावे

दरम्यान, रविवारी (दि.3) सकाळी 7 वाजता राज्यातील सर्व उमेदवारांनी अंतरवाली सराटीत चर्चेला यावे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदार संघ आणि उमेदवारांच्या नावाची मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळी 5 किंवा रात्री 8/10 वाजे पर्यंत चांगला निर्णय होईल, असं जरांगे यांनी म्हटलंय.  या देशात रेशीमबागेला अंतरवाली चॅलेंज ठरेल, असं वक्तव्य राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी बोलतांना केलंय. या महाराष्ट्रात जरांगेंच्या हाती सत्ता यावी ही सर्वांचीच अपेक्षा असल्याचं मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलय.

परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना ताकत द्यावी - राजू शेट्टी 

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज (दि.2) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी अंतरवालीमध्ये दाखल झाले होते. या दोघांमध्ये एक तासभर चर्चा झाली, यावेळी शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना मनोज जरांगे यांनी मदत करावी. तसेच परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांनी ताकत द्यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे यांना केली. 

राजू शेट्टी यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट , अंतरवाली सराटी दोघांमध्ये चर्चा.....

जवळपास एक तास अंतरवाली सराटीत राजू शेट्टी आणि मनोज जरांगे यांची चर्चा झालीय...

शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांना मदत करण्याची भूमिका जरांगे पाटलांनी घ्यावी भेटीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया....

परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतोय या उमेदवारांना जरांगे पाटलांनी ताकद द्यावी अशी विनंती केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली...

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pappu Yadav Threat Case : खासदार पप्पू यादव धमकीप्रकरणात दुबईच्या सीमकार्डचा वापर, पोलिसांकडून एकाला बेड्या, लॉरेन्स बिश्नोई कनेक्शनबाबत मोठी अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Paduka Darshan Sohala 2025 : संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
Vanuatu Citizenship : इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मविप्र संस्थाचालकांच्या अडचणी वाढणार?
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मविप्र संस्थाचालकांच्या अडचणी वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC | लाडकी बहीण योजना फसवी, 5 लाख अर्ज बाद, राऊतांची सरकारवर टीकाBuranpur Gold Coin| छावा चित्रपट पाहून बुऱ्हाणपूरमध्ये खोदकाम, मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 खड्डेHarshwardhan Sapkal At Massajog : हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग गावात दाखल, देशमुखांशी चर्चाVaibhavi Deshmukh:माझे काही बरेवाईट झाले तर आई, विराजची काळजी घे;वैभवी देशमुखचा जबाब 'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Paduka Darshan Sohala 2025 : संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
Vanuatu Citizenship : इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मविप्र संस्थाचालकांच्या अडचणी वाढणार?
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मविप्र संस्थाचालकांच्या अडचणी वाढणार?
Lalit Modi : बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
राशीनुसार योग्य रंगांनी धुळवड खेळा!
राशीनुसार योग्य रंगांनी धुळवड खेळा!
Sanjay Raut : वृद्ध कलाकारांना लाडकी बहीण योजनेमुळे मानधन मिळालेले नाही; संजय राऊतांचा दावा; म्हणाले, सरकारकडून...
वृद्ध कलाकारांना लाडकी बहीण योजनेमुळे मानधन मिळालेले नाही; संजय राऊतांचा दावा; म्हणाले, सरकारकडून...
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?
Embed widget