एक्स्प्लोर

सांगली विधानसभेत काँग्रेसमध्ये बंडखोरी, जयश्री पाटील यांनी धुडकावली विधानपरिषदेची ऑफर, निवडणूक लढवण्यावर ठाम

लोकसभेनंतर आता सांगली विधानसभेतही (Sangli Vidhansabha) काँग्रेसमध्ये बंडखोरी पॅटर्न पाहायला मिळत आहे. उमेदवारी न भेटल्याने जयश्री पाटील (Jayshree Patil) बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

Sangli Assembly Election : लोकसभेनंतर आता सांगली विधानसभेतही (Sangli Vidhansabha) काँग्रेसमध्ये बंडखोरी पॅटर्न पाहायला मिळणार आहे. उमेदवारी न भेटल्याने जयश्री पाटील (Jayshree Patil) बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. चिन्ह भेटताच त्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. त्यामुळं सांगली विधानसभेच काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. 

सांगलीत लोकसभेत जसे  कॉंग्रेसमधून बंड झाले तसे सांगली विधानसभेतही काँग्रेसमध्ये बंडखोरी पॅटर्न होताना दिसत आहे. कारण पक्षाककडून उमेदवारी न भेटल्याने जयश्री पाटील बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम  आहे. चिन्ह भेटताच आपण प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळं कॉंग्रेस समोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

जयश्री पाटील यांनी विधान परिषदेची ऑफर नाकारली

सांगली विधानसभेमध्ये काँग्रेसमधून बंडखोरी कायम असून जयश्री पाटील या विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. 5 तारखेला त्या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. जयश्री पाटील यांनी बंडखोरी मागे घ्यावी, यासाठी काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांनी प्रयत्न केले होते. जयश्री पाटील यांना विधान परिषदेची देखील ऑफर देण्यात आली होती. परंतु जयश्री पाटील यांनी विधान परिषदेची ऑफर नाकारली आहे. त्या विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. तसेच खासदार विशाल पाटील देखील माझ्यासोबत असल्याचा निर्वाळा जयश्री पाटील यांनी केला आहे. जयश्री पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे पाकीट चिन्ह मागितलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी पाकीट चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यामुळे जयश्री पाटील यांनी देखील पाकीट चिन्ह मागितलं आहे. त्यामुळे सांगलीमध्ये पुन्हा सांगली पॅटर्न पाहायला मिळणार आहे.

सागंली विधानसभेत तिंरगी लढत होणार

सागंली विधानसभा मतदारसंघात आता भाजपचे सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्यात लढत होईल.  त्यामुळं या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसकडून सांगलीच्या जागेवरील उमेदवार पहिल्या यादीत जाहीर करण्यात आला नव्हता. भाजपमधून उमेदवारी न भेटल्याने शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी नाराज होत आपला अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे.  काँग्रेसमधून उमेदवारी न भेटल्याने जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरत प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. भाजपला त्यांचे अपक्ष उमेदवार शिवाजी डोंगरे यांची समजूत काढण्यात यश येतं का पाहावं लागेल. त्यामुळं सांगली विधानसभेची लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget