एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2024 : बंडखोरांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्मुला समोर; कोणत्या पक्षाला किती जागा?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीतून अनेक बंडखोर नेत्यांनी माघार घेतल्याने आता महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्मुला समोर आला आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्यात जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीतून अनेक बंडखोर नेत्यांनी माघार घेतल्याने आता महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्मुला समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राज्यात 288 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यातील 287 जागांवर महाविकास आघाडीने उमेदवार दिले असताना उत्तर कोल्हापूरच्या जागेवर मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे 

राज्यभरातील लढवण्यात येणाऱ्या  288 जागांमध्ये काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असून 101 जागांवर काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार दिले आहेत. तर त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने 92 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 86 जागांवर उमेदवार दिले आहेत. 

त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये आठ जागा या मित्र पक्षांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला  तीन जागा सोडण्यात आल्या असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा तीन जागा देण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीने दोन जागा समाजवादी पार्टीला दिल्या आहेत.

मुंबईत शिवसेना ठाकरे गट एकूण 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर काँग्रेस पक्ष हा अकरा जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा दोन जागांवर, समाजवादी पार्टी एक जागेवर निवडणूक लढवणार आहे 

101-92-86- इतर 9

काँग्रेस -101 + 1 ( कोल्हापूर उत्तर अपक्ष पाठिंबा) -102

शिवसेना ठाकरे गट  - 92

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष - 86

शेकाप - 3

समाजवादी पक्ष  - 2

माकप - 3

एकूण -288

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget