एक्स्प्लोर

NCP Candidate List Sharad Pawar : शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत किती महिला उमेदवारांना संधी? सविस्तर माहिती एका क्लिकवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress ) उमेदवारांच्या 45 नावांची घोषणा आज झाली आहे.यामध्ये काही महिला उमेदवारांनी देखील संधी देण्यात आली आहे.

NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress : सगळ्यांचं लक्ष लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress ) उमेदवारांच्या 45 नावांची घोषणा आज झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये विद्यमान आमदारांसह काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यातच आली आहे. यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे बारामतीमधून युगेंद्र पवार यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत नेमक्या किती महिलांना उमेदवारी (Women Candidate)दिली आहे, याबाबातची माहिती पाहुयात.

'या' 4 महिलांना दिली उमेदवारी

शरद पवारांनी आपल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत चार महिला उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये पारनेर मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी उमेदवारी दिली आहे. तर मुक्ताईनगगर मतदारसंघातून मादी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी उमेदवारी दिली आहे. तसेच अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री अत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  तर घाटकोपर पूर्व मतदारसंघातून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार

जयंत पाटील - इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा 
शशिकांत शिंदे - कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर 
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव  पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा 
सुनील भुसारा- विक्रमगड 
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर 
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर 
चंद्रकांत दानवे- भोकरदन 
चरण वाघमारे- तुमसर 
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर 
पृथ्वीराज साठे- केज 
संदीप नाईक- बेलापूर 
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी 
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर 
रविकांत बोपछे- तिरोडा 
भाग्यश्री अत्राम- अहेरी 
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार - बारामती 
संदीप वर्पे- कोपरगाव
 प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी 
करमाळा-नारायण पाटील  
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर  
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे - कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव  कवठेमहाकाळ 
प्रशांत जगताप -हडपसर

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची यादी कधी प्रसिद्ध होणार याची चर्चा सर्वत्र सुरु होती. अखेर आज पहिल्या 45 नावांची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची अद्याप घोषणा केलेली नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmika Mandana Speaks Marathi : जेव्हा विकी कौशल रश्मिकाला मराठी बोलायला शिकवतो..FULL VIDEOABP Majha Headlines : 11 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सGanga River Water Purification : स्वच्छतेचं मर्म, गंगेतच गुणधर्म Special ReportZero Hour : Parbhani Corporation : महापालिकेचे महामुद्दे : वाहतूक कोंडी,पार्किंग ते धुळीचं साम्राज्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
Embed widget