एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची अधिकृत वेळ संपली!

Maharashtra Assembly Election Voting Live Updates : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया संपली आहे. आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.

Key Events
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates Vidhan Sabha nivadnuk Voting Exit Polls Eknath Sindhe Uddhav BJP Shiv Sena Congress NCP Marathi News Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची अधिकृत वेळ संपली!
maharashtaa vidhan sabha election voting live update (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
Source : abp

Background

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Voting) आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. संपूर्ण राज्यात एकूण 288 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मतदानकेंद्रे उभारण्यात आील होती. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाची (Vidhan Saha Election Voting Today) प्रक्रिया चालू झाली होती. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार होते. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. बारामतीत अजित पवार जिंकणार की नवखे युगेंद्र पवार बाजी मारणार, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती मतदान?

अहमदनगर -  ६१.९५टक्के,
अकोला - ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८  टक्के, 
औरंगाबाद- ६०.८३ टक्के, 
बीड - ६०.६२ टक्के, 
भंडारा- ६५.८८ टक्के, 
बुलढाणा-६२.८४  टक्के, 
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे - ५९.७५ टक्के, 
गडचिरोली-६९.६३ टक्के, 
गोंदिया -६५.०९  टक्के, 
हिंगोली - ६१.१८ टक्के, 
जळगाव - ५४.६९ टक्के, 
जालना- ६४.१७ टक्के, 
कोल्हापूर-  ६७.९७ टक्के,
लातूर _ ६१.४३ टक्के, 
मुंबई शहर- ४९.०७ टक्के, 
मुंबई उपनगर-५१.७६  टक्के,
नागपूर - ५६.०६ टक्के,
नांदेड -  ५५.८८ टक्के, 
नंदुरबार- ६३.७२  टक्के,
नाशिक -५९.८५  टक्के, 
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के, 
पालघर- ५९.३१ टक्के, 
परभणी- ६२.७३ टक्के,
पुणे -  ५४.०९ टक्के,
रायगड -  ६१.०१ टक्के, 
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली - ६३.२८ टक्के,
सातारा - ६४.१६ टक्के, 
सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे - ४९.७६ टक्के, 
वर्धा -  ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२  टक्के,
यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यात 6.61 टक्के मतदान झाले होते. नागपूरसारख्या भागात काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार समोर आले होते. तर काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्यामुळे मतदानाचीही प्रक्रिया खोळंबली होती. 

राज्यात 'या' मतदारसंघांकडे सर्वांचेच लक्ष

आज संपूर्ण राज्यात मतदान पार पडले असले तरी काही मोजक्या जागांची सध्या राज्यभरात चर्चा आहे. माहीम, कोपर पाचपाखाडी, वरळी, परळी, कोल्हापूर उत्तर यासारख्या मतदारसंघांत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मतदानाची नेमकी वेळ काय? 

आज सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यासाठी राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्रं सज्ज ठेवण्यात आली होती. त्यापैकी मुंबईत एकूण 2538 मतदान केंद्रांवर मतदान झाले.  

Maharashtra Regionwise Seats : प्रदेशनिहाय जागा खालीलप्रमाणे, 

  • पश्चिम महाराष्ट्र - 70 जागा
  • विदर्भ - 62
  • मराठवाडा - 46
  • कोकण ठाणे - 39
  • मुंबई - 36
  • उत्तर महाराष्ट्र - 35
18:31 PM (IST)  •  20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Result Live Updates : इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीला कौल

इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीला कौल

कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता 

भाजप 78

काँग्रेस 60

एनसीपी-एसपी-46

शिवसेना-उबाठा 44

शिवसेना 26

एनसीपी-अजित पवार 14

इतर 20

18:15 PM (IST)  •  20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : राज्यात मतदान प्रक्रिया संपली, आता निकालाची प्रतीक्षा

राज्यात मतदानासाठीची अधिकृत वेळ संपली

6 वाजेपर्यंत रांगेत असलेल्या सर्वांचे मतदान होण्याची शक्यता

288 मतदारसंघांच्या पुढच्या आमदाराचं नाव मतपेटीत कैद

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget