एक्स्प्लोर

Kurla Vidhan Sabha constituency: एकनाथ शिंदेंचा हात धरला अन् विजयही खेचून आणला, मंगेश कुडाळकरांचा कुर्ला मतदारसंघातून विजय

Kurla Vidhan Sabha constituency: कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर यांचा विजय झाला आहे.

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगर तसेच पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा वेशीवरचा मतदारसंघ म्हणजे कुर्ला विधानसभा (Kurla Vidhan Sabha constituency)  मतदारसंघ. शिवसेनेचे विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) या मतदारसंघातून यंदा आपली विजयी हॅटट्रिक साधली आहे. शिवसेनेतील ऐतिहास फुटीनंतर मातोश्रीचा हात सोडून मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हात पकडला. त्यामुळे यंदाची निवडणूक आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी तितकीशी सोप्पी नव्हती. असं असलं तरी दांडगा जनसंपर्क, गरजेच्यावेळी उपस्थिती आणि परिसरातील विकासकामं ही कुडाळकरांसाठी जमेची सर्वात मोठी बाब होती. मंगेश कुडाळकर यांनी महाविकास आघाडीच्या प्रवीणा मोरजकर यांचं अव्हान शमवलं. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये मंगेश कुडाळकरांना इथं 41,580 मतं पडली होती. जी एकूण टक्केवारीच्या 44.60 टक्के होती. राष्ट्रवादीच्या मिलिंद कांबळे यांचा कुडळकरांनी 21013 मतांनी पराभव केला होता. टिळक टर्मिनसला खेटून असलेल्या डेअरीच्या जागेवर धारावी पुनर्वसनाच्या विरोधाचा मुद्दा हा यंदाच्या निवडणुकीत इथं सर्वात जास्त चर्चेचा आहे. या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गट दावा सांगणं अपेक्षित आहे. मात्र, कुडाळकरांच्या विरोधात इथं शिवसेनेच्या नव्या स्थानिक चेहऱ्याला संधी मिळणार की महाविकास आघाडीतील एखादा चेहरा देऊन सरप्राईज फॅक्टरचा पवार केला जाणार, हे पाहावं लागेल.

आणखी वाचा

धारावी विधानसभा मतदारसंघात कोणाचे पारडे वरचढ, महायुती की मविआ,कोण बाजी मारणार?

विधानसभेची खडाजंगी: महाडमध्ये भरत गोगावले हॅटट्रिक करणार?; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?

विधानसभेची खडाजंगी: श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा; महाविकास आघाडीकडून कोण भिडणार?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget