एक्स्प्लोर

मोहिते पाटलांचे पत्ते गुलदस्त्यातच! मैदानात उतरण्याचा इरादा पक्का, पण भाजपला देणार का धक्का? 

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Nimbalkar) उमेदवारी दिलीय. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) नाराज आहेत. ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Madha Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारीवरुन नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. यामुळं भाजपमध्ये बंडखोरी वाढण्याची शक्यता देखील निर्माण झालीय. यातील एक मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा. या मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjeetsingh Nimbalkar) उमेदवारी दिलीय. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) नाराज झाले आहे. मोहिते पाटील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत संभ्रम कायम आहे.

मोहिते पाटलांचा मतदारसंघात गावोगावी दौरा

रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी उमेदावरी जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रचाराला गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बैठकांचं सत्र सुरु आहे. तर दुसरीकड धैर्यशील मोहिते पाटील यांचाही माढा मतदारसंघात दौरा सुरु झाला आहे. मोहिते पाटील जुन्या कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेत आहेत. मोहिते पाटलांनी निवडणूक लढवावी, असा गावोगावचे कार्यकर्ते आग्रह धरत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेऊन शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहे. दरम्यान, धैर्यशील हे गावोगावी दौरे करत असतानाच दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील हे आपल्या 'शिवरत्न' या निवासस्थानी बैठका घेत आहेत. 

मोहिते पाटील कोणाकडून निवडणूक लढवणार?

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील हे जरी गावोगावी दौरा करत असले आणि कार्यकर्ते जरी त्यांना हाती तुतारी घेण्याची विनंती करत असले तरी त्यांनी अद्याप त्यांनी पत्ते खुले केले नाहीत. कोणाकडून निवडणूक लढवणार याबाबत त्यांनी अद्याप कोणतही वक्तव्य केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडून मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शरज पवार त्यांच्या हाती तुतारी देणार का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण मदाहेव जानकर हे देखील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याबबत त्यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळं माढ्याचा तिढा कायम आहे. त्यामुळं मोहिते पाटील कोणाकडून निवडणूक लढवणार याबाबत संभ्रम आहे. 

जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी दौरा

जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी माढा मतदारसंघात मी दौरा करत असल्याचे धैर्यशील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. मात्र, त्यांच्याबाबात कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. मोहिते पाटील नेमका काय निर्णय घेणार? खरंच निवडणूक लढवणार का? कोणत्या पक्षाकडून ते मैदानात उतरणार असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. 

रणजितसिंह निंबाळकरांना सहापैकी पाच आमदारांचा पाठिंबा

माढा लोकसभा मतदारसंघात सहा तालुके आहेत. यापैकी माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे, करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजयमामा शिंदे, सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील, माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते आणि माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा पाठिंबा रणजितसिंह निंबाळकरांना आहे. दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांना माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांचा सपोर्ट असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या मर्जीतले फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला दीपक चव्हाण उपस्थित होते. त्यामुळं ते मोहिते पाटील यांना पाठिंबा देतील अशी देखील चर्चा सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या:

इतिहासाची पुनरावृत्ती होणार? माढ्यात 'कमळानं' डावललं, मोहिते पाटील हाती 'तुतारी' घेणार का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget