इतिहासाची पुनरावृत्ती होणार? माढ्यात 'कमळानं' डावललं, मोहिते पाटील हाती 'तुतारी' घेणार का?

माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjitsinh Nimbalkar) उमेदवारी दिली. मात्र, इथून धैर्यशील मोहिते पाटील (Dharishhil Mohite Patil) हे देखील इच्छूक होते.

Madha loksabha Election : सध्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय. भाजपने (BJP) तर उमेदवारांची घोषणा देखील केलीय. यामध्ये माढा लोकसभा ( Madha loksabha)

Related Articles