एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर

स्टार प्रचारकांमध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एकनाथ खडसेंसारख्या अडगळीत पडलेल्या नाराज नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. तर उत्तर भारतीय मतांसाठी मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होणार आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या 41 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 24 मार्चला रविवारी कोल्हापुरात युतीच्या सभेचा शुभारंभ झाल्यानंतर राज्यभरात प्रचाराचा धडाका  सुरू होणार आहे. भाजप पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रातील फौज राज्यात प्रचारासाठी उतरवणार आहे. स्टार प्रचारकांमध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एकनाथ खडसेंसारख्या अडगळीत पडलेल्या नाराज नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. तर उत्तर भारतीय मतांसाठी मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर

हे आहेत भाजपाचे स्टार प्रचारक 41 जणांच्या या यादीत नरेंद्र मोदी, अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, योगी आदित्यनाथ, शहानवाज हुसेन, पियुष गोयल, शिवराज सिंग चौहान, मुक्तार अब्बास नक्वी, मुरली मनोहर जोशी या केंद्रातील दिग्गज नेत्यांचा समावेश असणार आहे. तसेच राज्यातील नेत्यांचाही या यादीत समावेश असणार आहे.

Loksabha Election 2019 : रोमांच शिगेला, महाराष्ट्रात अशा असणार थेट लढती

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकांचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. राज्यात बहुतांश महायुती, महाआघाडी, मित्रपक्षांसह वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. काही जागांवर अद्याप उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नाहीये. मात्र राज्यातील बहुतांश जागांवर कुणाच्या विरोधात कोण लढणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यातील 30 जागांवरील मुख्य लढती अशा असतील.

WATCH | महाराष्ट्रात लोकसभेच्या रिंगणात कुणाची कुणाशी लढत? | आमने-सामने लढती | एबीपी माझा

शिवसेना भाजप युतीच्या पाच जागा जाहीर झालेल्या नाहीत.  भंडारा- गोंदिया, पालघर, ईशान्य मुंबई,  सातारा, माढा या जागांवरील उमेदवारांची घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे, महाआघाडीची आज घोषणा होणार आहे, मात्र तब्बल 14 ठिकाणची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. जळगाव, रावेर, भंडारा- गोंदिया, अमरावती, अकोला, रामटेक, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, पालघर,  मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,  पुणे,  सांगली,  हिंगोली,  नांदेड या जागांवर महाआघाडीचे उमेदवार घोषित झालेले नाही.

अशा असतील थेट लढती 1.    सोलापूर- सुशीलकुमार शिंदे (CONG) विरुद्ध  जयसिध्देश्वराय स्वामी (BJP) 2.    बारामती- सुप्रिया सुळे (NCP) विरुद्ध  कांचन कुल ( BJP) 3.    दिंडोरी-  धनराज महाले (NCP) विरुद्ध  डॉ.भारती पवार ( BJP) 4.    चंद्रपूर- विनायक बांगडे  ( CONG) विरुद्ध  हंसराज अहिर (BJP) 5.    भिवंडी-  सुरेश तावरे ( CONG) विरुद्ध  कपिल पाटील (BJP) 6.    औरंगाबाद- सुभाष झांबड (CONG) विरुद्ध  चंद्रकांत खैरे ( SENA) 7.    जालना- विलास औताडे ( CONG) विरुद्ध  रावसाहेब दानवे (BJP) 8.    लातूर-  मच्छिंद्र कामंत ( CONG) विरुद्ध  डॉ. सुधाकर शृंगारे (BJP) 9.    नाशिक- समिर भुजबळ(NCP) विरुद्ध  हेमंत गोडसे (SENA) 10.    बुलडाणा-  राजेंद्र शिंगणे( NCP) विरुद्ध  प्रतापराव जाधव (SENA) 11.    यवतमाळ- माणिकराव ठाकरे (CONG) विरुद्ध  भावना गवळी ( SENA) 12.    रायगड-  सुनिल तटकरे(NCP)  विरुद्ध  अनंत गिते (SENA) 13.    कल्याण- बाबाजी पाटील(NCP) विरुद्ध  श्रीकांत शिंदे (SENA) 14.    ठाणे- आनंद परांजपे(NCP) विरुद्ध  राजन विचारे (SENA) 15.    मुंबई दक्षिण मध्य-  एकनाथ गायकवाड (CONG) विरुद्ध  राहुल शेवाळे (SENA) 16.    मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा (CONG) विरुद्ध  अरविंद सावंत (SENA) 17.    मावळ- पार्थ पवार(NCP) विरुद्ध  श्रीरंग बारणे( SENA) 18.    शिरुर- अमोल कोल्हे(NCP) विरुद्ध  शिवाजीराव आढळराव (SENA) 19.    शिर्डी- भाऊसाहेब कांबळे (CONG) विरुद्ध  सदाशिव लोखंडे (SENA) 20.    कोल्हापूर- धनंजय महाडिक(NCP) विरुद्ध  संजय मंडलिक (SENA) 21.    हातकणंगले- राजू शेट्टी ( स्वाशेसं)  विरुद्ध  धर्यशील माने (SENA) 22.    परभणी- राजेश विटेकर (NCP) विरुद्ध  संजय जाधव (SENA) 23.    नंदुरबार ( एसटी)-  के. सी पाडवी (CONG) विरुद्ध  हिना गावित (BJP)- 24.    धुळे-  कुणाल पाटील (CONG) विरुद्ध  डॉ. सुभाष भामरे (BJP) – 25.    वर्धा- चारुलता टोकस (CONG) विरुद्ध  रामदास तडस (BJP) – 26.    नागपूर-  नाना पटोले (CONG) विरुद्ध  नितीन गडकरी (BJP) – 27.    गडचिरोली-  डॉ. नामदेव उसेंडी( CONG)  विरुद्ध  अशोक  नेते 28.    मुंबई- उत्तर-मध्य-  प्रिया दत्त (CONG) विरुद्ध  पूनम महाजन (BJP) 29.    अहमदनगर-  संग्राम जगताप (NCP) विरुद्ध  डॉ. सुजय विखे पाटील (BJP) 30.    बीड-   डॉ. प्रीतम मुंडे (BJP) विरुद्ध  बजरंग सोनवणे(NCP) संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा
लोकसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा
काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात

व्हिडीओ

Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
Embed widget