एक्स्प्लोर

Gram Panchayat Election: राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींचा 'कारभारी' आज ठरणार; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Gram Panchayat Election: राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींपैकी अंदाजे 185 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. तर उरलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे.

Gram Panchayat Elections 2023: आरोप-प्रत्यारोपाच्या तुरळक घटना वगळता रविवारी (5 नोव्हेंबर, 2023) ग्रामपंचायतीचं (Gram Panchayat Election) शांततेत मतदान (Voting) पार पडलं. राज्यभरात (Maharashtra News) अंदाजे 74 टक्के मतदान झालं. तसेच, राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींपैकी (Gram Panchayat Election Result 2023) अंदाजे 185 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

राज्यातील जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीत काय परिस्थिती? 

सिंधुदुर्ग : आज ग्रामपंचात मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. जिल्ह्यातील 24 ग्रामपंचातीचा निकाल आज हाती येणार आहे. 
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी आज सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. प्रत्येक तालुक्यात त्या तालुक्यातील ग्रामपंचायतींची स्वतंत्र मतमोजणी होणार आहे.
अकोला : जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतीसाठी  आज  मतमोजणी पार पडणार आहे. आज 14 ग्रामपंचायतींची 14 सरपंचपद आणि 111 सदस्यपदांसाठी मतदान झालं आहे. जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचं गाव असलेल्या मूर्तीजापूर तालुक्यातील घुंगशी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. याठिकाणी पाटील गटात फूट पडून दोन पॅनल झालं आहे. या दोन्ही पॅनलची लढत त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी संजय देशमुख यांच्या तिसऱ्या पॅनलसोबत आहे. यासह अकोल्यालगतच्या भाजपच्या ताब्यातील कापशी ग्रामपंचायतींमध्ये मोठी चुरस पहायला मिळणार आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला आज सकाळी 9 पासून सुरुवात होईल.
भंडारा : भंडारा जिह्यातील 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं मतमोजणी सकाळी 8 वाजतापासून सुरू होईल.
यवतमाळ : जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायतीची निवडणुकीची मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरवात होईल. 
चंद्रपूर : आज मतदान झालेल्या 8 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला आज सकाळी 9 पासून सुरुवात होईल.
वर्धा : वर्ध्यातील 63 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरू होईल. 
रायगड : रायगड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरु होईल. सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दृष्टीनं आजचा निकाल महत्त्वाचा असेल. मुख्य बाब म्हणजे, अजित पवार विरोधात भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत या ठिकाणी होत आहे. 
गोंदिया : जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुक झाली आहे आणि 10 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात आज 48 ग्राम पंचायतीच्या निवडणुका तर 10 ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. मतदान केंद्रावर हे मतदान होत असून 1000 कर्मचारी या प्रक्रियेसाठी लावलेले आहेत सार्वत्रिक निवडणुक झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतीच्या सदस्यच्या 200 जागासाठी तर 44 थेट सरपंच जागासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 48 पैकी 3 ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत तर एका ठिकाणी अर्ज दाखल झालेला नाही. 10 तालुक्यातील तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अनेक ठिकाणी शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट, ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत बघायला मिळत असून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार, भाजप आमदार दिलीप बोरसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आज 194 ग्रामपंचायतसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी 74 ग्रामपंचायत या दक्षिण नगर जिल्ह्यातील आहेत, त्यापैकी 6 ग्रामपंचायतींसाठी बिनविरोध मतदान झालं आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
गोंदिया : जिल्ह्यामध्ये 4 ग्रामपंचायतीमधे सार्वत्रिक निवडणूक तर 10 ठिकाणी पोटनिवडणूक मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आह
जळगाव : जळगाव जिल्ह्यात 151 ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक होत आहे. तर इतर 16 ग्रामपंचायती या बिनविरोध मतदान झाली आहे आणि 10 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे 
धुळे : धुळे जिल्ह्यातील आज 26 ग्रामपंचायतसाठी निवडणुका होतस. तर इतर 5 ग्रामपंचायत या बिनविरोध मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे
लातूर  :  लातूर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये  निवडणूक मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे 
बीड :  बीड जिल्ह्यात आज तब्बल 158 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
सोलापूर  :  जिल्ह्यातील 109 ग्रामपंचायतीची निवडणूक मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
धाराशिव : धाराशिमध्ये 6 ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
बारामती : बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान झालय, आज सकाळी 8 वाजा वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
सांगली : जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायत निवडणूक आहेत पैकी 11 ग्रामपंचायती पोटनिवडणुक मतदान झाली आहे आणि 10 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
पालघर : जिल्ह्यात 51 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असून 49 ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
अकोला : जिल्ह्यात 5 नोव्हेंबरला 14 ग्रामपंचायतींची 14 सरपंचपदे व 111 सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणूक मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
नांदेड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकित आता पर्यंत पोटनिवडणुकीत 40 सदस्य बिनविरोध निवडून आले आहे तर 3 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहे, पोटनिवडणुक आता 25 ग्रामपंचायत मध्ये मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे. 
वर्धा : वर्धामध्ये 63 ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
भिवंडी : 14 ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 10 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतिची  सार्वत्रिक निवडणूका होत आहे. यातील 6 ग्रामपंचायतिच्या निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
रायगड : जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतिची  सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.  
जळगाव : जिल्ह्यात  167 ग्रामपंचायती साठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 16 ग्राम पंचायत या बिन विरोध झाल्याने 151 ग्रामपंचायती निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून यातील 16 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
पुणे : जिल्ह्यात 231 ग्रामपंचायत साठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे त्यापैकी 37 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 10वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
बीड : जिल्ह्यातील 165 ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
संभाजीनगर : 9 तालुक्यातील 68 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात 16 सार्वत्रिक तर 28 ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकांचा निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे
कोल्हापूर : जिल्ह्यात एकूण 86 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होतीय. त्यापैकी 74 सार्वत्रिक आणि 12 पोट निवडणूक निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 8 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे, करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतची मतमोजणी रमणमळा येथून होते.
रत्नागिरी : जिल्ह्यातील 14 सार्वत्रिक ग्रामपंचायती, 171 रिक्त सदस्य पदासाठी,3 थेट सरपंच रिक्त पदांसाठी निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 10 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात 5 नोव्हेंबरला 24 ग्रामपंचायतींच्या आणि 52 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका निवडणुकांसाठी मतदान झालं आहे आणि 10 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
रायगड :  जिल्ह्यात 33 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध; 38 सरपंचांची बिनविरोध निवडणूकीसाठी मतदान झालं आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यात 8 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि  10 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
अमरावती : जिल्ह्यात 20 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान झाली आहे आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे.
परभणी : जिल्ह्यात 3 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक तर 7 ठिकाणी पोटनिवडणूक मतदान झाली आहे  आणि 9 वाजता मतमोजणी  सुरू होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget