एक्स्प्लोर
काँग्रेससोबत चर्चेचे पर्याय संपले, पुढे जाणं शक्य नाही : प्रकाश आंबेडकर
आपली लढाई शिवसेना आणि भाजपशी असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
अकोला : काँग्रेसबरोबर चर्चेचे सर्व प्रस्ताव संपले आहेत. त्यामुळे काँग्रेससोबत चर्चा पुढे जाणं शक्य नाही, अशी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
"आम्ही 22 उमेदवार मागे घेऊ शकत नाही. 15 तारखेला संपूर्ण 48 जागांचे उमेदवार जाहीर करु," असंही आंबेडकरांनी जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेसह प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंना प्रकाश आंबेडकरांचं आव्हान
तसंच आपली लढाई शिवसेना आणि भाजपशी असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
VIDEO | आघाडीपासून आंबेडकरांची वंचित आघाडी वंचितच ! | अकोला | एबीपी माझा
आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवणार
सोलापुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आव्हान मिळणार आहे. कारण आपण सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोलापुरात आता सुशीलकुमार शिंदे विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा हायव्होल्टेज लढत रंगण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाहीर केलेल्या 22 जागांची मागणी
मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर
राहुल गांधी- प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंबेडकरांना पत्र
प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार, मतदारसंघाबाबत म्हणतात...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement