एक्स्प्लोर

छत्रपतींनी विनंती करायची नसते तर आदेश द्यायचा असतो : मुख्यमंत्री

यावेळी ते म्हणाले की, दोन्ही राजे आमच्याकडे कोणतीही अट टाकून आलेले नाहीत. या दोघांनी यादी दिली पण ती लोकांच्या कामांची होती. वैयक्तिक कामांची आजिबात दिली नाही. आज जे नेते उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे राजे यांच्यावर टीका करत आहेत, त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सातारा : आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आतापर्यंत आमचे राजे अनेकदा माझ्यासोबत मंचावर उपस्थित होते पण आज आमचे राजे आमच्या मंचावर उपस्थित आहेत. इतिहासात जेव्हा जेव्हा एखाद्या मावळ्यांनं चांगलं काम केलं तेव्हा तेव्हा छत्रपतींनी पगडी घालून त्यांचं कौतुक केले. आज मला उदयनराजे यांनी पगडी घातली आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी मला तलवार दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील महाजनादेश यात्रेच्या सभेत म्हणाले. छत्रपतींनी विनंती करायची नसते तर आदेश द्यायचा असतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मला काही पत्रकारांनी विचारलं की निवडणुकीचा निकाल आधीच लागलेला असताना तुम्ही एवढे कष्ट करून महाजनादेश यात्रा का काढता आहात. पण जनतेसोबत संवाद साधण्यासाठीची यात्रा आहे, असे ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, दोन्ही राजे आमच्याकडे कोणतीही अट टाकून आलेले नाहीत. या दोघांनी यादी दिली पण ती लोकांच्या कामांची होती. वैयक्तिक कामांची आजिबात दिली नाही. आज जे नेते उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे राजे यांच्यावर टीका करत आहेत, त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सातारा  लोकसभेची निवडणूक विधानसभेसोबत होईल, असेही स्पष्ट केले. तसेच सातारला वैद्यकीय महाविद्यालय बनवू. बारामतीला त्यासाठी पाचशे कोटी रुपये आमच्या सरकारने दिलेत. तुम्ही तर छत्रपती आहात. तुम्ही आदेश द्यायचा. मी आत्ताच सातारमधील रस्त्यांसाठी पन्नास कोटी रुपये मंजूर करतो, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची व्यवस्था केली आहे. उद्या गिरीश महाजन जिहे कठापूरच्या कामाचं भूमिपूजन करणार आहेत. बेघरांसाठी अतिक्रमण नियमित करुन त्यांना घराचा हक्क देतो आहोत, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Politics : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
Kisan Sangh on BJP : भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Dharashiv Drought: दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
Mumbai Lift Death: खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
Raj Thackeray Grandson And Amit Thackeray Daughter Name: राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Embed widget