एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ | भाजपमध्ये तिकीटासाठी स्पर्धा असूनही स्थिती मजबूत

2009 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर 2014 मध्ये परत मोदी लाटेत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व मिळवले. तरूण उच्चशिक्षित नवखे उमेदवार उन्मेश पाटील यांना तिकीट देऊन निवडून आणले होते.

धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या टोकाला असलेला जिल्ह्याचा अखेरचा भाग म्हणजे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ. ऐतिहासिक दृष्ट्या देखील महत्वाचा. पितळखोरे लेणी, पाटणादेवी देवस्थान चक्रधर स्वामींचे मंदिर, के के मूस या विख्यात छायाचित्रकाराचे वास्तव्य आणि त्यांच्या मृत्यू पश्चात निवासस्थानाचे संग्रहालय असलेला चाळीसगाव तालुका. प्राचीनकाळी गणिततज्ञ भास्कराचार्य यांचे वास्तव्य देखील चाळीसगाव तालुक्यातील पाटण येथे होते. मुंबई शहराला दूध पुरवठा करणारा हा तालुका अशीही चाळीसगावची ओळख होती. शेती बरोबर दूग्धोत्पादन हा येथील शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय.
हे ही वाचा - भुसावळ विधानसभा मतदारसंघ | भाजपचे वर्चस्व कोण मोडीत काढणार?
जिल्ह्यात काँग्रेसी विचारधारा रूजली असल्याने 1985 पर्यंत या मतदारसंघाने काँग्रेसला साथ दिली. 1990  पासून मात्र भाजपाकडे हा मतदारसंघ झुकलेला दिसून येतो. 1995, 1999, 2004 या तीनही वेळा भाजपचे साहेबराव घोडे या मतदारसंघातून निवडून आले. मात्र 2009 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर  2014 मध्ये परत मोदी लाटेत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व मिळवले. तरूण उच्चशिक्षित नवखे उमेदवार उन्मेश पाटील यांना तिकीट देऊन निवडून आणले होते. हे ही वाचा - चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनवणे यांना विजयासाठी करावा लागणार संघर्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ए. टी . नाना पाटील यांचे तिकीट कापून पहिल्यांदा स्मिता वाघ यांना दिले.  मात्र अमळनेर येथील पक्षाच्या बैठकीत मारहाण प्रकरण गाजले आणि स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करून उन्मेष पाटील यांना दिले गेले होते. हे ही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व 2009 मध्ये मात्र भाजपला यश आले नाही. राष्ट्रवादीचे राजीव देशमुख विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये उन्मेष पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून भाजप फार्मात आहे.  आता उन्मेष पाटील लोकसभेत गेल्याने चाळीसगावच्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी मंगेश पाटील, उन्मेष पाटलांच्या पत्नी संपदा पाटील, बेलगंगा कारखान्याचे चित्रसेन पाटील असे अनेकजण इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून राजीव देशमुख हे एकमेव नाव समोर आहे. शिवसेनेने देखील तयारी ठेवली असून तेथे नाना कुमावत हे दावेदार असतील. वंचित आघाडी येथे उमेदवार देऊ शकते. त्यात माजी आमदार ॲड. ईश्वर जाधव किंवा त्यांच्या परिवारातून एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात काँग्रेसची स्थिती ही अत्यंत नाजूक असल्याने काँग्रेसकडे उमेदवारच नाही. हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget