एक्स्प्लोर

भुसावळ विधानसभा मतदारसंघ | भाजपचे वर्चस्व कोण मोडीत काढणार?

भुसावळ मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. संजय सावकारे हे खडसे गटाचे मानले जातात. अशा स्थितीत संजय सावकारेंना परत तिकीट मिळणार काय? गिरीश महाजन कुणाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुसावळ मतदारसंघाचा उल्लेख करतांना मध्य रेल्वेचे देशातील एक महत्वपूर्ण ठिकाण, मध्यरेल्वेचे विभागीय कार्यालय असलेले शहर अशी ओळख. तिथे आणि जवळच असलेले वरणगाव शहरात आयुध निर्माण संस्था आहे तर दीपनगर येथील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प देखील याच मतदारसंघात येतात. या मोठया प्रकल्पांमुळे स्थानिक रहिवाशांबरोबर देशातील अन्य भागातून नोकरीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. या मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अल्पसंख्यांक समाजाचे प्राबल्य असल्याने सन 2009 च्या पुनरर्चनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. हे ही वाचा - चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनवणे यांना विजयासाठी करावा लागणार संघर्ष भुसावळ मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर 1962 ते  1990 पर्यंत हा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. 1995 आणि 1999  मध्ये शिवसेनेने आपला झेंडा फडकावला तर 2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रवादीने ही जागा जिंकली. 2014 च्या मोदी लाटेत तत्कालीन आमदार संजय सावकारे यांनी राजकारणारी बदलते वारे ओळखत भाजपात प्रवेश करत केला आणि 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत ही जागा सहज जिंकली. हे ही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व आज भुसावळ मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. संजय सावकारे हे खडसे गटाचे मानले जातात. अशा स्थितीत संजय सावकारेंना परत तिकीट मिळणार काय? गिरीश महाजन कुणाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत भुसावळची जागा ही राष्ट्रवादीकडे असल्याने तेथे राष्ट्रवादीकडून अरविंद मानकरी, डॉ. सुरवाडकर, संधानशीव इच्छुक असले तरी भाजपला टक्कर देण्याइतपत या पक्षाची ताकद नाही. भाजपने जिल्ह्यात नेहमीच शिवसेनेला कमी लेखले असल्याने येथे शिवसेना भाजपसाठी कितपत मनापासून काम करते हे देखील महत्वाचे ठरणार आहे. युती न झाल्यास खरी लढत भाजप-शिवसेनेतच होईल. हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंपरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget