एक्स्प्लोर

Belapur Vidhan Sabha : बेलापूर विधानसभा मतदारसंघ : मंदा म्हात्रे सलग तिसऱ्यांदा विजयी, शरद पवार गटाचे संदीप नाईक अन् मनसेच्या गजानन काळेंचा पराभव

Belapur Assembly Constituency Election 2024 : बेलापूर मतदारसंघात मनसेचे गजानन काळे, भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

Belapur Vidhan Sabha Election 2024 : बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी बाजी मारली आहे. बेलापूर मतदारसंघाचा निकाल हाती आला असून मंदा म्हात्रे सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. बेलापूर विधानसभेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे. बेलापूर विधानसभेत भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपने मंदा म्हात्रेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.

बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बेलापूर मतदारसंघात मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे इथे भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि नुकताच शरद पवार गटात प्रवेश केलेले संदीप नाईक आणि गजानन काळे यांच्यात लढत पाहायला मिळाली. भाजपने मंदा म्हात्रे यांना सलग तिसऱ्यांदा तिकीट देत दाखवलेला विश्वास मंदा म्हात्रे यांनी सार्थ ठरवला. मंदा म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभेत दणदणीत विजय मिळवला. सलग तिसऱ्यांदा बेलापूरच्या जनतेने मंदा म्हात्रे यांना निवडून विधानसभेवर पाठवलं आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

  • मंदा म्हात्रे (भाजप) - विजयी
  • संदीप नाईक (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष)
  • गजानन काळे (मनसे)

बेलापूर मतदारसंघ विधानसभा निवडणूक निकाल 2019 

  • मंदा म्हात्रे (भाजप) - 87,858 मते (विजयी) 
  • अशोक गावडे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 44,261 मते

बेलापूर मतदारसंघ विधानसभा निवडणूक निकाल 2014 

  • मंदा म्हात्रे (भाजप) - 55316 मते (विजयी) 
  • गणेश नाईक(राष्ट्रवादी काँग्रेस) - 53816 मते
  • विजय नाहटा (शिवसेना) - 50983 मते

मतदारसंघाचा इतिहास 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी बाजी मारली होती. तसेच, 2014 च्या विधानसभा निडवणुकीत बेलापूर भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी पराभव केला. त्या राज्यातील जायंट किलर ठरल्या होत्या. नवी मुंबई-ठाण्यातील खासदारकी, दोन आमदारक्या, महानगरपालिका महापौर अशी सगळीच पदे आपल्या घरात ठेवणाऱ्या राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांच्या विजयी घौडदोडीला 2014 च्या लोकसभेत ब्रेक लागला. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी संजीव गणेश नाईक यांचा पराभव करुन पुन्हा एकदा ठाण्यावर शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या मंदाताई म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा धक्कादायक पराभव केला.

भौगोलिक रचना आणि जातीय समीकरणं

बेलापूर विधानसभा हा काॉस्मोपाॉलिटीन आणि उचभ्रू वस्तीचा आहे. महानगरपालिकेचे येथून 55 नगरसेवक निवडून जातात. वाशी, सानपाडा, पामबीच रोड, नेरूळ, सीबीडी हा मुख्यत्वे मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू लोकांचा भाग आहे. तर तुर्भे हा अत्यल्प उत्पन्न गट आणि झोपडपट्टी बहूल विभाग आहे. मराठी माणसांबरोबर इतर राज्यातील मतदारसंख्या चांगली असल्याने याचा प्रभाव मतदानावर पडला.
 
मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ नवी मुंबईतीलच असल्याने या दोन्ही मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. त्यामध्ये नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकाम केलेली घरे नियमित करून त्यांना प्राॉपर्टीकार्डाचं वाटप करणं. 
 
बेलापूर मतदारसंघाला आर्टिस्ट कॉलनी असंही म्हणतात, इथे तुम्हाला धबधबा आणि तलाव अशी नैसर्गिक ठिकाणे आहेत. बेलापूरमध्ये आंब्याची बाग, बेलापूर जेटी, बेलापूर किल्ला, पारसिक हिल्स यासारखी इतर सार्वजनिक ठिकाणे आहेत आणि नेरूळ आणि खारघरच्या आसपासही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
 
महत्त्वाच्या इतर बातम्या :
स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget