एक्स्प्लोर

Dombivli Vidhan Sabha : डोंबिवली विधानसभेत 'काँटे की टक्कर', अखेर रवींद्र चव्हाण यांच्या पारड्यात जनतेचा कौल

Dombivli Assembly Constituency Results 2024 : डोंबिवली विधानसभेत भाजपचे रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत.

Dombivli Assembly Election 2024 : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांना जनतेनं विजयी केलं आहे. भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळाली. डोंबिवली विधानसभेत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर महायुतीने या मतदारसंघात भाजपला संधी देत रवींद्र चव्हाण यांना तिकीट दिलं होतं.

मतदारसंघातील समस्या 

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रामाभाऊ कापसे प्रशासकीय इमारतीसह विविध समस्या आहेत. डोंबिवली पूर्वेकडील असुरक्षित कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) इमारतीचा पुनर्विकासाचा मुद्दाही मोठा आहे. यासोबत केडीएसमी मनपाकडून सर्व अत्यावश्यक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची पाऊल उचलण्याची गरज आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील 2024 चा निकाल

  • दीपेश म्हात्रे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) - विजयी
  • रवींद्र चव्हाण (भाजप)

डोंबिवली विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल

  • किसान कथोरे (भाजप) - 1,74,068 मते (विजयी)
  • प्रमोद हिंदूराव (राष्ट्रवादी काँग्रेस) - 38,028 मते

डोंबिवली विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल

  • किसान कथोरे (भाजप) - 85,543 मते
  • गोटीराम पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) -  59,313 मते

कसा आहे मतदारसंघ?

डोंबिवली हा पूर्वीपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या 15 वर्षांमध्ये रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आपले बस्तान व्यवस्थितपणे बसवलं आहे. एवढेच नव्हे या आधारावर रवींद्र चव्हाण यांनी आपली राजकीय ताकद वाढवत नेत मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये रवींद्र चव्हाण यांचे नाव हे भाजप नेतृत्त्वाच्या मर्जीतील नेते म्हणून घेतले जाऊ लागले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते मिळाल्यापासून रवींद्र चव्हाण हे कोकणातही आपली ताकद वाढवताना दिसत आहेत. परिणामी कल्याण-डोंबिवली पट्ट्यात रवींद्र चव्हाण यांचे मोठे प्रस्थ तयार झालं आहे. 
 
महत्त्वाच्या इतर बातम्या :

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget