एक्स्प्लोर

विधानसभा निवडणूक निकाल 2018 : किती मतदारांनी 'नोटा'चा वापर केला?

Assembly Election Live Results 2018 : नोटा पर्याय निवडू नका, असं आवाहन मोहन भागवतांनी केलं होतं. मात्र तरीही या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत न देता, नोटाला पसंती दिली.

मुंबई : राज्यातील पाच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत मध्य तेलंगणा, मिझोरम आणि छत्तीसगडमध्ये निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ पोहोचलं आहे. मात्र मध्य प्रदेशात अजूनही दोलायमान स्थिती आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये जबरदस्त चुरस आहे. परंतु निकालातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मतदारांनी वापरलेला नोटाचा पर्याय. - निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार (दुपारी तीन वाजता) तेलंगणामध्ये 1.1 टक्के म्हणजे 1 लाख 74 हजार 092 मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला. - छत्तीसगडमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 2.2 टक्के म्हणजेच 1 लाख 2 हजार 693 मतं नोटाला पडली आहेत. - मध्य प्रदेशात 1.5 टक्के म्हणजे 2 लाख 56 हजार 831 मतदारांनी नोटा पर्यायाची निवड करुन उमेदवारांना नाकारलं आहे. - राजस्थानमध्ये 1.3 टक्के म्हणजेच तब्बल 3 लाख 49 हजार 18 मतदारांची पसंती कोणत्याच उमेदवाराला नसल्याने त्यांनी नोटा पर्यायाचा वापर केला. - याशिवाय मिझोरममध्ये केवळ 0.5 टक्के म्हणजे 2 हजार 833 मतं नोटाला पडली आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 15 तर राजस्थानमध्ये पाच वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र जीएसटी, नोटाबंदी, शेतकरी आंदोलन, ग्रामीण भागातील असंतोष यामुळे भाजपला फटका बसू शकतो, असा अंदाज भाजपच्या नेत्यांना आला होता. शिवाय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातूनही याचे संकेत मिळाले होते. नोटा पर्याय निवडू नका, असं आवाहन मोहन भागवतांनी केलं होतं. मात्र तरीही या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत न देता, नोटाला पसंती दिली. संबंधित बातम्या Election Results Live Updates: मोदी जातील, राहुल येतील : अशोक चव्हाण राजस्थानात 'पायलट' यांच्या नेतृत्वात काँग्रेसची 'भरारी' वसुंधरा जिंकल्या, पण राजस्थान भाजपकडून निसटलं तेलंगणा विधानसभा निवडणूक | अकबरुद्दीन ओवेसी विजयी विधानसभा निवडणूक निकाल : भाजपची पिछेहाट, PM मोदींची चुप्पी मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : भाजपला शेतकरी असंतोषाचा फटका तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2018, के चंद्रशेखर राव 50 हजार मतांनी विजयी मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली ! मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018 निकाल छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल : रमणसिंहांच्या साम्राज्याला हादरा छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2018: छत्तीसगडमध्ये भाजपचा सुपडासाफ राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल 2018 : काँग्रेसला बहुमत मिझोरम विधानसभा निवडणूक निकाल 2018 : मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Embed widget