एक्स्प्लोर

UPSC Interview Questions : महिलांचा आयक्यू कमी असतो का? युपीएससीमध्ये विचारण्यात येणाऱ्या तिरकस प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

UPSC Interview Questions : युपीएससीच्या मुलाखतीत पॅनेलमधील अधिकाऱ्य़ांकडून उमेदवारांची तर्कशक्ति तपासण्यासाठी अनेकदा तिरकस प्रश्न विचारतात. जाणून घ्या अशीच कही प्रश्नोत्तरे...

UPSC Interview Questions :  युपीएससी परीक्षेसाठी अनेकजण वर्षभर तयारी करत असतात. त्यानंतरही परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण असते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असा परीक्षेचा टप्पा असतो. IAS स्तरावरील मुलाखतीसाठी तुमची तयारीदेखील त्याच पातळीची असली पाहिजे. मुलाखतीच्या पॅनेलमध्ये असलेले अधिकारी तुमची तर्कशक्ती पाहण्यासाठी कोणत्याही पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात. 

युपीएससीच्या मुलाखतीत अनेकदा प्रश्न सोपा असतो. मात्र, काही उमेदवार उत्तर देण्यात चुकतात. अनेकदा काही प्रश्नांची उत्तरे ही प्रश्नातच असतात. मात्र, मुलाखतीच्या तणावामुळे अथवा काही कारणाने उत्तरं देण्यास उमेदवार चुकतात. असेच काही प्रश्न येथे आहेत, ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न- शिव आणि शंकर दोघे एकच आहेत का? की वेगवेगळे आहेत

उत्तर- शिव म्हणजेच शंकर. असे मानले जाते की त्यांच्या जीवन आणि मृत्यूचा कोणताही उल्लेख नाही. शिव शंकर हे अमर्याद शक्तीचा देव समजले जातात. 

प्रश्न- महिलांचा बुद्ध्यांक कमी असतो का?

उत्तर-  सेफेलिक इंडेक्सनुसार महिलांचा बुद्ध्यांक कमी नसतो. मात्र,  महिलांचे वर्षानुवर्षे शोषण झाले आहे. त्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ किंवा संधी दिली गेली नाही. महिलांचा बुद्ध्यांक कमी आहे असे म्हणणे योग्य नाही.

प्रश्न : ट्रकचालक चुकीच्या बाजूने जात असेल तर पोलिसांनी त्याला का थांबवले नाही?

उत्तर : ट्रकचालक पायी जात होता, त्यामुळे पोलिसांनी त्याला अडवले नाही.

प्रश्न- भारतातील सर्वात महागडी ट्रेन कोणती आहे?

उत्तर- महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी ट्रेन आहे.

प्रश्न- कोणत्या जीवाची हाडे सर्वात मजबूत असतात?

उत्तर- वाघाची हाडे सर्वात मजबूत असतात.

प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे की कापल्यानंतर लोक आनंदी होतात

उत्तर- केक कापल्यानंतर लोक आनंदी होतात. केक कापणे हे आनंदाचे प्रतीक मानले जाते.

प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे जी जळत नाही आणि बुडत नाही?

उत्तर- बर्फ ही अशी वस्तू आहे जी आगीत जळत नाही आणि पाण्यात बुडत नाही.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget