एक्स्प्लोर

UGC NET Result: यूजीसी नेटचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

UGC NET Result 2023: उमेदवारांना त्यांचा निकाल ntaresults.nic.in आणि ugcnet.nta.nic.in पाहता येईल.

UGC NET Result 2023 Updates: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency - NTA) यूजीजी नेटचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना हा निकाल ntaresults.nic.in आणि ugcnet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ने 6 जुलै रोजी UGC NET जून 2023 ची अन्सर की जारी केली होती. 

यूजीसी नेट जून परीक्षा देशभरातील 181 शहरांमध्ये 83 विषयांसाठी घेण्यात आली होती. ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली होती. पहिला टप्पा 13 ते 17 जून आणि दुसरा टप्पा 19 ते 22 जून 2023 असा होता. यावेळी एकूण 6,39,069 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते.

UGC NET निकाल 2023 कसा डाउनलोड करायचा?

पायरी 1: ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
पायरी 2: मुख्यपृष्ठावर, UGC NET जून 2023 निकालासाठी उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा.
पायरी 3: एक नवीन विंडो उघडेल, तुमचा लॉगिन तपशील भरा जसे की अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख.
पायरी 4: तुमचे UGC NET जून 2023 स्कोअरकार्ड स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
पायरी 5: ते डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट घ्या.

कोणत्याही उमेदवाराला स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यात अडचण आल्यास, तो ugcnet@nta.ac.in वर मेल करू शकतो अधिक अपडेट्स किंवा ताज्या बातम्यांसाठी NTA च्या अधिकृत वेबसाइट https://ugcnet.nta.nic.in ला भेट देऊ शकतो. 

NTA द्वारे पात्र उमेदवारांना ई-प्रमाणपत्रे आणि JRF पुरस्कार पत्र लवकरच जारी केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त माहिती आणि तपशिलासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ही बातमी वाचा: 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
Embed widget