एक्स्प्लोर

फिजिक्‍सवालाची भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी 50 लाख रूपयांच्‍या स्‍कॉलरशिपची घोषणा

Physics Wallah Scholarship : अॅकडफ्लायच्‍या माध्‍यमातून परदेशात शिक्षण घेण्‍याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत आणि आवश्‍यक पाठबळ या स्कॉलरशिपच्या माध्यमातून पुरवण्यात येईल.

मुंबई: परदेशात शिक्षण घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. फिजिक्‍सवाला (Physics Wallah) या भारतातील आघाडीच्‍या एडटेक कंपनीने नवीन लाँच करण्‍यात आलेला स्‍टडी अब्रॉड उपक्रम 'अकॅडफ्लाय'अंतर्गत 50 लाख रूपये मूल्‍य असलेल्‍या द ग्‍लोबल आयकॉन्‍स स्‍कॉलरशिपची सुरूवात केली आहे. 

द ग्‍लोबल आयकॉन्‍स स्‍कॉलरशिप यूएस, यूके व कॅनडामधील 1,000 हून अधिक आघाडीच्‍या आंतरराष्‍ट्रीय युनिव्‍हर्सिटींमध्‍ये मास्‍टर डिग्रीचे शिक्षण घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी खुली आहे. इच्छुक विद्यार्थी 26 मार्चपासून अकॅडफ्लाय डॉटकॉम येथे अर्ज करू शकतात. 

पूर्वी पीडब्‍ल्‍यू युनिगो म्‍हणून ओळखला जाणारा उपक्रम अकॅडफ्लायचा परदेशात शिक्षण घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी वन स्टॉप सोल्‍यूशन बनण्‍याचा मनसुबा आहे. अकॅडफ्लाय विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या शैक्षणिक प्रवासात योग्‍य निर्णय घेण्‍यास साह्य करेल. तसेच त्‍यांना युनिव्‍हर्सिटी शॉर्टलिस्टिंग, प्रवेशाबाबत समुपदेशन, स्‍टुडण्‍ट लोन्‍स व व्हिसा प्रक्रिया यामध्‍ये देखील मदत करेल. याव्‍यतिरिक्‍त निवास सुविधा, फॉरेक्‍स यांसह प्री-डिपार्चर सपोर्ट देखील देईल. 

फिजिक्‍सवालाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मयंक शर्मा म्‍हणाले, "अॅकडफ्लायच्‍या माध्‍यमातून आमचा परदेशात शिक्षण घेण्‍यासंदर्भात आवश्‍यक पाठिंबा न मिळणाऱ्या विद्यार्थ्‍यांना सर्वांगीण पाठिंबा व मार्गदर्शन प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे. यासंदर्भात होणारा उच्‍च खर्च हा विद्यार्थ्‍यांना परदेशात शिक्षण घेण्‍याचा प्रवास सुरू करण्‍यामधील जाणवणारा सर्वात मोठा अडथळा आहे. द ग्‍लोबल आयकॉन्‍स स्‍कॉलरशिप आर्थिक भार कमी करण्‍यास मदत करण्‍याच्‍या दिशेने एक प्रयत्‍न आहे. जागतिक दजाचे शिक्षण उपलब्‍ध करून देत अॅकडफ्लाय भारतातील महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्‍यांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी पाया रचत आहे."

जानेवारीमध्‍ये फिजिक्‍सवालाने (पीडब्‍ल्‍यू) आघाडीच्‍या आंतरराष्‍ट्रीय युनिव्‍हर्सिटींमध्‍ये शिक्षण घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना सर्वांगीण मार्गदर्शन व पाठिंबा देण्‍यासाठी, तसेच त्‍यांना जीआरई व टीओईएफएल परीक्षांसाठी तयारी करण्‍यास मदत करण्‍यासाठी जगातील सर्वात मोठी खाजगी शैक्षणिक मूल्‍यांकन, संशोधन व मापन संस्‍था यूएस-स्थित ईटीएसची उपकंपनी ईटीएस इंडियासोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळलाSantosh Banger : हिंगोलीच्या कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांचं शक्ती प्रदर्शनSolapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलंNitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात Nagpur

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Embed widget