एक्स्प्लोर

MHT CET RESULT 2022 : आज एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल, येथे पाहा तुमचा निकाल

MHT CET Result PCM & PCB : आज महाराष्ट्र सीईटी परीक्षा (MHT CET ) PCM आणि PCB चा निकाल जाहीर होणार आहे. येथे पाहा तुमचा निकाल

MHT CET PCM & PCB Result 2022 : आज 15 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सीईटी परीक्षा (MHT CET ) PCM आणि PCB चा निकाल  जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहत येईल. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेलकडून (State Common Entrance Test Cell, Maharashtra) एमएएच सीईटी परीक्षेचा (MAH CET Exam 2022) निकाल जाहीर करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, एमएचटी सीईटी पीसीबी (PCB) आणि पीसीएम (PCM) परीक्षेचा निकाल (MHT CET Result PCM & PCB 2022) सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात येईल.

तुमचा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. (MHT CET PCM & PCB Result 2022)

  • परीक्षार्थींनी mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 
  • यानंतर होमपेज समोर येईल.
  • होमपेजवरील स्कोर कार्ड लिंकवर क्लिक करा.
  • आता लॉग इन करा.
  • आता तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत पार पडली परीक्षा

महाराष्ट्र सीईटी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेनंतर अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल. एमएचटी सीईटी पीसीएम परीक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत पार पडली होती. एमएचटी सीईटी पीसीबी परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

या वेबसाईटवर पाहता येईल निकाल

  • cetcell.mahacet.org
  • mahacet.org

महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेलकडून (State Common Entrance Test Cell, Maharashtra) एमएएच सीईटी परीक्षेचा (MAH CET Exam 2022) निकाल जाहीर करण्यात येईल. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहून आवश्यकतेप्रमाणे निकाल डाऊनलोड आणि प्रिंट काढता येईल.

MHT CET परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना काऊसिलिंगसाठी पात्र

जे उमेदवार MHT CET परीक्षा 2022 मध्ये यशस्वी होतील ते काऊसिलिंग म्हणजेच समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र असतील. MHT CET 2022 काऊसिलिंगसाठीच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत, काऊसिलिंगसाठीच्या तारखा अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येतील.

पुढील वर्षापासून प्रवेश प्रक्रिया बदलणार 

सध्या अभियांत्रिकी, कायदा आणि इतर तत्सम अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी गुणांच्या आधारे केले जातात. पण पुढील वर्षीपासून पदवीपूर्व व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील बारावी आणि सीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीला समान महत्त्व दिलं जाईल. प्रवेशाच्या वेळी दोन्ही गुणांना महत्त्व दिले जाईल. कोणत्याही विषयाबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी, आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget