जॉब माझा : माझगाव डॉक, बँक ऑफ बडोदा, कृषी विद्यापीठ अकोलामध्ये नोकरीची संधी
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, बँक ऑफ बडोदा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड याठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
मुंबई : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, बँक ऑफ बडोदा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड याठिकाणी विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी पात्रता काय आहे, अर्ज कुठे कराल, शेवटची तारीख कधी या सर्वांची माहिती घेऊयात.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई
- पोस्ट – ट्रेड अप्रेंटिस
- एकूण जागा – 425
- शैक्षणिक पात्रता – 10 वी आणि ITI उत्तीर्ण
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2021
- तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईट - mazagondock.in
या वेबसाईटवर गेल्यावर करिअर्समध्ये करिअर अप्रेंटिसवर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.
https://mahasarkar.co.in/mazagon-dock-mumbai-bharti/https://mazagondock.in/writereaddata/career/MDL_ATS_Rules_Regulation_for_Application_&_Selection_Process_Intake_2021_721202135450PM.pdf
बँक ऑफ बडोदा (महाराष्ट्रातसाठी ही भरती होत आहे.)
- पोस्ट – बिजनेस करस्पॉन्डन्ट सुपरवायजर
- एकूण जागा – 31
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर, M.Sc (IT)/ MCA/ MBA
- वयोमर्यादा – 21 ते 45 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2021
- अधिकृत वेबसाईट - www.bankofbaroda.in
या वेबसाईटवर गेल्यावर करिअरवर क्लिक करा. तुम्हाला सुरुवातीलाच संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.
https://mahasarkar.co.in/bank-baroda-mumbai-recruitment/
https://www.bankofbaroda.in/career-detail.htm#tab-18
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
- पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक प्रशिक्षण शिक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, शिक्षक
- शैक्षणिक पात्रता – Ph.D. आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक पदासाठी M.Tech असणं आवश्यक आहे.
- एकूण जागा – 18
- नोकरीचं ठिकाण – अकोला
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईट - www.pdkv.ac.in
- थेट मुलाखत होणार आहे. मुलाखतीची तारीख – 26 जुलै 2021
https://mahasarkar.co.in/pdkv-akola-recruitment/
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड
- पोस्ट – कारकुनी सहाय्यक, कार्यालय सहाय्यक
- एकूण जागा – 16
- शैक्षणिक पात्रता – कारकुनी सहाय्यकसाठी पदवीधर आणि कार्यालय सहाय्यक पदासाठी 10 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता हवी.
- नोकरीचं ठिकाण – रत्नागिरी
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2021
- अधिकृत वेबसाईट - www.npcil.nic.in
या वेबसाईटवर गेल्यावर HR management मध्ये opportunities वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. ही लिंक मराठी, हिंदी, इंग्रजीतही मिळेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.
https://mahasarkar.co.in/npcil-recruitment/
https://www.npcil.nic.in/WriteReadData/userfiles/file/Advt_20072021_01.pdf
संबंधित बातम्या :
- जॉब माझा : IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे नोकरीची संधी; अटी काय, अर्ज कसा कराल?
- TCS Recruitment | कोरोना काळात आनंदाची बातमी; टिसीएस कंपनी 40 हजार फ्रेशर्सला देणार नोकरी
- Oil India Recruitment 2021 : ज्युनियर असिस्टंटच्या 120 पदांसाठी भरती, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI