एक्स्प्लोर

NEET PG 2022 : नीट परीक्षा स्थगित करण्याची आयएमएची मागणी, आरोग्य मंत्र्यांना लिहिलं पत्र

​NEET PG Exam 2022 Date : भारतीय वैद्यकीय संघटनेकडून (IMA) आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहीत नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

NEET PG Exam 2022 Date : भारतीय वैद्यकीय संघटनेकडून (IMA) आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहीत नीट पीजी परीक्षा 2022 (​NEET PG Exam 2022) स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संघटनेने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहीत नीट पीजी परीक्षा 2022 (​NEET PG Exam 2022) स्थगित करण्याची मागणी केली आहे. नीट पीजी परीक्षा 21 मे रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून NEET PG 2021 काउंसलिंगच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे.

यानंतर आता आयएमएनेही (IMA) भारतीय वैद्यकीय संघटनेने आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याबाबत विचार करण्यास सांगितलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या पत्रात म्हटलं आहे की, NEET 2021 परीक्षा पाच महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा ती सप्टेंबरमध्ये घेण्यात आली. त्यानंतर OBC आरक्षणाच्या वादामुळे परीक्षेचे समुपदेशन जानेवारी 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आलं.


विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी परीक्षा स्थगित करण्याची मागणी
भारतीय वैद्यकीय संघटनेकडून (IMA) आरोग्य मंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे की, राज्यांमधील रिक्त पदांसाठीचे समुपदेशनाची प्रक्रिया मे महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. IMA ने पत्रात म्हटलं आहे की, कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून पाच ते हदा हजार विद्यार्थांनी इंटर्न म्हणून काम केले. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी NEET PG परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन NEET PG परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी IMA ने केली आहे.

 

महत्त्वाच्या इतर बातम्या

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget