एक्स्प्लोर

FYJC Admission : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विलंब होणार?

CBSE, ICSE बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतरच अकरावी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु करण्याची मागणी संबंधित बोर्डांच्या पालकांनी केली आहे. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशासाठी विलंब होण्याची शक्यता आहे

मुंबई : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे. कारण सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु करण्याची मागणी संबंधित बोर्डांच्या पालकांनी केली आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज-1 भरण्यास सुरुवात झालेली असताना हा अर्ज -1 फक्त राज्य मंडळाच्याच विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा अर्ज भरायचा आहे

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तर राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल 20 जून पर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने अकरावी प्रवेशाच्या फेऱ्या सुरु कराव्यात की इतर बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एकत्रित दरवर्षीप्रमाणे प्रवेश फेऱ्या सुरु कराव्यात यासंदर्भात अजूनही शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे.

तर सर्व बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर होईपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रियाचा टप्पा थांबावावा, एकत्रितरीत्या सर्वांसाठी प्रवेश फेऱ्या घ्याव्यात, अशी सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थी पालकांची मागणी आहे. असं झाल्यास दहावीचा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विलंब होऊ शकतो. मात्र यावर परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

30 मे पासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात 
मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 मेपासून सुरु झाली आहे. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुरुवात 30 मेपासून झाली. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे. 
 
  • विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे.
  • लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करुन इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग 1 भरायचा आहे.
  • ऑनलाईन शुल्क भरुन फॉर्म लॉक करायचा.
  • अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे.
  • मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करुन घ्यायचा आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget