एक्स्प्लोर

CUET PG Result 2022: NTA आज CUET PG परीक्षेचा निकाल जाहीर करणार, 'असा' चेक कराल निकाल

CUET PG Result 2022: CUET PG परीक्षेच्या निकालासह उमेदवारांचे स्कोअर कार्ड देखील जारी केली जातील. असं NTA कडून सांगण्यात आले आहे.

CUET PG Result 2022 : CUET PG प्रवेश परीक्षेत बसलेल्या लाखो उमेदवारांसाठी आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. CUET PG 2022 परीक्षेचा निकाल आज, 26 सप्टेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे जाहीर केला जाईल. CUET PG परीक्षेच्या निकालाच्या घोषणेनुसार उमेदवारांचे स्कोअर कार्ड जारी केली जातील.


विद्यार्थी त्यांचे CUET स्कोअर कार्ड cuet.nta.nic.in या परीक्षा पोर्टलवर पाहू शकतील. उमेदवाराला त्याचा स्कोअर जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे लागेल आणि नंतर त्याचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तपशील भरून नवीन पेजवर सबमिट करावे लागेल. यानंतर परीक्षार्थी NTA CUET PG स्कोअर जाणून घेऊ शकतील.


यापूर्वी, NTA द्वारे CUET PG परीक्षेच्या निकालांची अधिकृत तारीख आणि वेळ विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) काल नोटीस जारी केली होती. यासोबतच यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीशकुमार कुमार यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून निकालाची माहिती दिली. आयोगाने जारी केलेल्या नोटीसनुसार, CUET PG चा निकाल आज दुपारी 4 वाजेपर्यंत NTA द्वारे घोषित केला जाईल.

NTA CUET PG परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, समाविष्ट विद्यार्थ्यांना स्कोअर कार्ड जारी केले जातील, ज्याच्या आधारावर विद्यार्थी त्यांच्या पसंतीच्या विद्यापीठांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी अर्ज करू शकतील. या क्रमाने, यूजीसीने रविवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये, सर्व केंद्रीय विद्यापीठे तसेच इतर सहभागी विद्यापीठांना या वर्षीच्या पीजी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आवश्यक माहितीसह त्यांची वेबसाइट किंवा पोर्टल अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत.

असा 'चेक' करा निकाल

1: CUET PG च्या अधिकृत साइट cuet.nta.nic.in वर भेट द्या.
2: मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या CUET PG निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.
3: लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
4: तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
5: परिणाम तपासा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
6: पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा

परीक्षेला 3.57 लाख विद्यार्थी बसले होते
या परीक्षेसाठी देशभरातून एकूण 3.57 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या साठी CUET PG परीक्षा भारतातील 500 शहरांमध्ये आणि परदेशातील 13 शहरांमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात आली. CUET PG मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील केंद्रीय विद्यापीठासह इतर 66 विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळेल. तर CUET UG फेज 1 ची परीक्षा जुलै 2022 मध्ये घेण्यात आली.

 

संबंधित बातम्या

UPSC Exam 2022 : UPSC कडून वन टाईम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म लॉन्च; फायदे काय?

MPSCचा मोठा निर्णय! उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठीच्या पर्यायामध्ये सुधारणा

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CET : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 2027 मध्ये होणार तब्बल 21 सीईटी परीक्षा; 'या' 11 अभ्यासक्रमांसाठी मिळणार दोन संधी, पाहा संपूर्ण वेळापत्रक
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 2027 मध्ये होणार तब्बल 21 सीईटी परीक्षा; 'या' 11 अभ्यासक्रमांसाठी मिळणार दोन संधी, पाहा संपूर्ण वेळापत्रक
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
MPSC Exam Vikram Pachpute: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
Embed widget