एक्स्प्लोर

Washim Crime News : क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?

Washim Crime News : शिंगणापूर येथे क्षुल्लक कारणावर एका 30 वर्षीय युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला आहे.

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता वाशीम जिल्ह्यातून (Washim Crime News) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंगणापूर (Shingnapur) येथे क्षुल्लक कारणावर एका 30 वर्षीय युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून (Police) शोध घेतला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंगणापूर येथे क्षुल्लक कारणावरून एका 30 वर्षीय युवकाला काही लोकांनी बेदम मारहाण केली. या घटनेत युवकाचा मृत्यू झाला असून शिवमंगल भोसले असं मृत व्यक्तीचे नाव आहे. शेतीच्या कामावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

या घटनेत एकूण 13 आरोपी असल्याचं कळते. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी 13 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना जेरबंद केले आहे. मृतकाच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपी ताब्यात घेत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

वाशिममध्ये 14 वर्षीय बालिकेचे अपहरण करून अत्याचार

काही दिवसांपूर्वी वाशिमच्या रिसोड शहरालगत असलेल्या वस्तीतील एका 14 वर्षीय बालिकेवर  अपहरण करून  तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. पिडीत बालिकेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन नराधम आरोपीना अटक केली आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

खिडकीतून लपून मुलींना आंघोळ करताना बघायचा; घराबाहेर कॅमेरा लावला अन् तावडीत सापडला, भाईंदरमधील घटना

Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget