एक्स्प्लोर

Ulhasnagar Crime News : क्रुरतेचा कळस! 5 वर्षीय चिमुकलीवर शेजारील नराधम बाप-लेकाकडून अत्याचार; दोघांनाही बेड्या

Ulhasnagar News उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यात शेजारी राहणाऱ्या बाप लेकाने एका पाच वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Ulhasnagar : उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यात शेजारी राहणाऱ्या बाप लेकाने एका पाच वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार (Ulhasnagar Crime News)  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहणारे नाराधम हे दोघे बाप लेक हे दोघेजण असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या पीडित मुलीवर वेळ बदलून लैगिंक अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीचे आई वडील कामावर गेल्यावर हे नराधम याचा फायदा घेत मुलीवर अत्याचार करत असल्याची बाब आता समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अल्पवयीन मुलीवर वेळ बदलून लैगिंक अत्याचार

पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी बाथरूमला गेल्यावर तिला त्रास होत होता. दरम्यान या त्रासाबाबत तीने आईला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत बारा वर्षांचा आरोपी असून दुसरा आरोपी सुनील नंदू पाटोळे आहे या दोघांनीही उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटनाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP MajhaAmol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Embed widget