एक्स्प्लोर

Gold : पोलिसांना टीप मिळाली... 80 बॉक्स भरून रेल्वेतून येतंय कोट्यवधी रुपयांचं सोनं; तपासानंतर प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली

Gold Smuggling Case : सापडलेल्या सोन्यासोबत तीन देशांचे विदेशी चलन सापडल्याने या प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली. या प्रकरणाची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना देण्यात आली आहे. 

Gold Smuggling Case : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन तरुणांकडून एक-दोन हजार किंवा लाख नव्हे तर 13 किलो वजनाचे आणि आठ कोटी रुपयांचे सोने जपत् करण्यात आलं आहे. हे सोने बिस्किटांच्या स्वरुपात असून केंद्रीय तपास यंत्रणांना याची माहिती देण्यात आली आहे. आता एवढं सोनं कुठून आलं आणि कुठे नेण्यात येत होतं याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून डॉलर, रियाध आणि दिरहाम ही तीन विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली आहे.  

आठ कोटी रुपयांचे हे सोने घेऊन दोन तरुण रेल्वेने रतलाम येथे येत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. 80 हून अधिक पेटीत सर्व सोने बिस्किटांच्या स्वरुपात भरण्यात आले होते. पोलिसांनी तपासणी केली असता ही माहिती खरी निघाली. तरुणांना थांबवून सामानाची झडती घेतली असता त्या पेट्यांमध्ये सोन्याच्या विटा आढळून आल्या. पोलिसांनी तरुणांची चौकशी केली असता त्यांना सोन्यासंबंधीत कागदपत्रे सादर करता आली नाही.

Gold Smuggling Case :  केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय

आठ कोटी रुपयांचे सोने आण विदेशी चलन जप्त झाल्यानंतर रतलाममध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून केंद्रीय तपास यंत्रणा, कस्टम विभागाचे अधिकारी आणि महसूल गुप्तचर संचालक तपासासाठी रतलामला पोहोचले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आयकर आणि जीएसटीला आधीच माहिती दिली आहे.

सोने कुठून आले आणि कुठे जात होते?

मुंबईहून रतलामला येणाऱ्या ट्रेनमधून हे सोनं रतलामला आणण्यात येत होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी हा राजस्थानचा आहे तर दुसरा आरोपी हा हरियाणाचा आहे. हे दोन्ही आरोपी सध्या रतलाममध्येच राहत असल्याची पोलिसानी माहिती दिली.

विशेष म्हणजे या सोन्यासोबत पोलिसांना एक जीपीएस ट्रॅकर आणि दिरहाम, रियाध आणि डॉलर सापडले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी कोठून आणि कोठून होत होती, याचा शोध जीआरपी घेत आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Embed widget