एक्स्प्लोर

Pune rape Case : पुणे हादरलं! पुण्यात प्रियकराकडून अभिनेत्रीवर रिसॉर्टमध्ये बलात्कार, धमकी देत केली मारहाण,दोघांमघ्ये नेमकं काय घडलं?

Pune rape : मराठी आणि हिंदी सिने क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीवर तिच्या प्रियकराने नैसर्गिक आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.  रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात बलात्काराचं प्रमाण चांगलीच  (Pune Crime News) वाढ झाली आहे. त्यातच आता मराठी आणि हिंदी सिने क्षेत्रामध्ये काम(Pune rape Case) करणाऱ्या एका अभिनेत्रीवर तिच्या प्रियकराने नैसर्गिक आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.  रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. लग्नाला नकार दिल्याने डोक्याला पिस्तूल लावत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधी दरम्यान विमान नगर येथील 'शुभ गेट वे' आणि मुळशी येथील 'रेसिडेन्सी लेक रिसॉर्ट अँड स्पा' या ठिकाणी घडला. 

या अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार  विराज रविकांत पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री आणि विराज रविकांत पाटील यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकवर झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्रा वाढत गेली. मात्र विराज याचं लग्न झालं होतं तरीही त्याने घटस्फोट घेणार असल्याचे सांगत तिच्याशी ओळख वाढवून प्रेमाचं नाटक केले. त्याने अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यावेळी अभिनेत्रीने लग्नाला नकार दिल्यावर तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले.  नैसर्गिक आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. 

धमक्या देऊन केली मारहाण

हा सगळ्या प्रकार घडल्यानंतर अभिनेत्रीने थेट विजयला टाळण्यास सुरुवात केली. त्यावेळी विजयने अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारले.घरच्यांना का भेटवत नाहीस?' असे अभिनेत्रीने विचारले असता. तिला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्याच्याकडील पिस्तूल या अभिनेत्रीच्या डोक्यावर ठेवले. 'मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू जर पोलिसांसोबतकडे गेली , तर तुला दाखवतो मी कोण आहे ते' असे म्हणत धमकी दिली. 

पुण्यात मुली असुरक्षित?

शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात (Pune Crime News)अडकल्याचं पाहायला मिळालं. त्यात सगळ्याच (Pune rape Case) प्रकारचे गुन्हे आले. मात्र यातही बलात्काराची आकडेवारी पाहिली तर अनेकांच्या भुवया उंचावणार आहे. पुण्यात मागील तीन वर्षात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यंदा 2023 मध्ये तब्बल 394 बलात्काराचे गुन्हे समोर आले आहेत. ही आकडेवारी पाहून पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येतं. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime news : हिंजवडीत आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

 
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget