एक्स्प्लोर
क्राईम बातम्या
रायगड

गाईला वाचवताना कचकाटून ब्रेक दाबला; ST बस अन् एर्टिगा कारचा भीषण अपघात, 4 जखमी
क्राईम

छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी भास्कर सह 24 तासात तीन नक्षलवादी ठार
पुणे

बायको अन् मुलगी गावाला गेली, घरी एकटेच, भर दुपारी दार लावलं अन्... पुण्यात शिवाजीनगर पोलीस लाईन घटनेनं हादरलं
पुणे

मुलगी झाली म्हणून घराबाहेर काढलं; उपाशीही ठेवलं, चारित्र्यावर संशय घेतला, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ, लग्नानंतर सहा महिन्यातच...
छत्रपती संभाजी नगर

संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठी अपडेट! एन्काउंटर झालेल्या आरोपीनेच पहिली गोळी झाडली; मैत्रिणीच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड
क्राईम

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मोठी अपडेट; माजी नगराध्यक्षचे पती असलेल विनोद गंगणेला अटक; न्यायालयाच्या आवारातूनच घेतलं ताब्यात
पुणे

कामावरून आला; सोबत जेवला, अल्पवयीन मुलीला सोबत झोपण्याचा आग्रह अन् लैंगिक अत्याचार; विरोध करणाऱ्या आईला अन् भावाला दाखवला कुऱ्हाडीचा धाक, पाच वर्षांनी शिक्षा
पुणे

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा छळ; आयोगात तक्रार दाखल होताच दिलं स्पष्टीकरण
क्राईम

दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
भंडारा

बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
क्राईम

Jalindar Supekar News : गायकवाड बापलेकाला जालिंदर सुपेकरांनी त्रास दिला यास डॉ. प्रमोद रोझतकरांची पुष्टी
क्राईम

शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
पुणे

RCBच्या विजयानंतर हुल्लडबाजी; पोलिसांची भीती सोडा, त्यांच्यादेखतच नको नको ते केलं, पुण्यातील फॅन्सची आता वाट लागणार, धडाधड गुन्हे दाखल
पुणे

अलिशान अन् महागडे फ्लॅटस् असणाऱ्या पुण्यातील प्रोजेक्टशी शशिकांत चव्हाणांचं कनेक्शन, 700-800 कोटींची मालमत्ता? सुषमा अंधारेंनी सगळंच काढलं
भारत

लग्नानंतर हनिमूनसाठी मेघालयला गेले; नवविवाहीत जोडपं झालं गायब, पतीचा मृतदेह सापडला खोल दरीत तर पत्नी सोनम 14 दिवसांपासून बेपत्ता
पुणे

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून पुणे मनपाच्या महिला अधिकाऱ्याचा छळ अन् अरेरावी; वरिष्ठांसह आयुक्तांकडे तक्रार पण दाद नाहीच, आता महिला आयोगाकडे धाव
क्राईम

धक्कादायक! मुंबईत 35 वर्षीय महिलेची अज्ञात व्यक्तीकडून हत्या, अत्याचार करुन संपवल्याचा संशय
सोलापूर

सोलापूर एमआयडीसी आग दुर्घटनेत चक्रावणारा निर्णय, पोलिसांकडून कारखान्याच्या मृत मालकावरच गुन्हा दाखल
क्राईम

गुरं चरत असताना महिलेला झुडूपांमध्ये काळी कार दिसली,जवळ जाताच हादरली, शहापुरातील घटनेमुळे खळबळ
बीड

'आणखी चार लाख रूपये आण', हुंड्यासाठी सासरच्यांनी सुनेला छळलं; बीडमध्ये विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, पती, सासू सासऱ्यासह ननंदेला अटक
सोलापूर

सकाळी व्हिडीओ कॉल केला, हसत बोलली; एवढ्या उंचीवर मुलगी फाशी कशी घेऊ शकते? सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या गर्भवतीच्या वडीलांचा सवाल, अश्रू अनावर
Advertisement
विषयी
Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)
Advertisement























