एक्स्प्लोर

Anjangaon : अंजनगाव प्रकरणात मोठी कारवाई, पुतळा बनवण्याचा कारखाना सील, बाळराजे आवारेचा सहकारीही ताब्यात

Anjangaon Statue Issue : जालन्यातील अंबड तालुक्यातल्या चुर्मापुरी गावातील गायरान जमिनीवर कृषी अवजारे सेवा केंद्राच्या नावाखाली पत्र्याच्या शेडमध्ये बाळू आवारे पुतळा निर्माण करण्याचं काम करत होता. 

सोलापूर : माढा तालुक्यातील अंजनगाव पुतळा प्रकरणात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. अंजनगावला पुतळा पाठवणाऱ्या बाळराजे आवारेचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना पोलिसांनी सील केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. 

अंबड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चुर्मापुरी गावातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेला कारखाना सील करण्यात आला आहे. तर अंजनगावला पुतळा पाठवल्याप्रकरणी बाळराजे आवारेचा आणखी एका सहकाऱ्याला देखील सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संभाजी आघाव असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला सोलापूर-धाराशिव सीमेवरून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

बाळू आवारेवर गुन्हा दाखल

जालन्यातील अंबड तालुक्यातल्या चुर्मापुरी गावातील गायरान जमिनीवर कृषी अवजारे सेवा केंद्राच्या नावाखाली पत्र्याच्या शेडमध्ये बाळू आवारे पुतळे निर्मितीचे काम करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. पोलिसांच्या या अहवालानंतर उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी कारवाई करत प्रतिबंधात्मक आदेश काढले. बाळू आवारेवर विविध ठिकाणी आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथे धनगर समाजाच्या देवस्थान परिसरात बाळू आवारेने विनपरवानगी पुतळा बसवल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात पुतळा पुरवणाऱ्या बाळराजे आवारे याच्या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे.

बाळू आवारेला तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून आता त्याच्या सहकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. बाळू आवारेवर विना परवाना पुतळा बसवणे, जातीय तेढ निर्माण करणे, भडकाऊ भाषण करणे आणि पोलिसांवर हल्ला अशा गंभीर आरोपांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय करमाळा तालुक्यातील पुनावर येथील पुतळा प्रकरणातही त्याचाच सहभाग असल्याचे समोर आले आहे. 

अंजनगावात आठ गुन्हे दाखल

राज्यात परवानगीशिवाय रात्रीतून महापुरुषांचे पुतळे बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, त्यामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे अशाच प्रकारामुळे दोन समाजांमध्ये मोठा वाद उफाळून आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील अनेकांवर जीवघेणा हल्ला, दंगल भडकवणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान यांसारख्या गंभीर गुन्ह्यांखाली तब्बल आठ गुन्हे दाखल केले आहेत. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget