आता तुमच्या मोबाईलच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 28 नव्हे तर 30 दिवसांची असणार आहे.. याआधी रिचार्ज मारल्यानंतर 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळायची... पण त्यात आता दोन दिवसांची वाढ करण्यात आलीये... यामुळे आता ग्राहकांना वर्षाला 13 वेळा नाही तर 12 वेळाच मोबाईल रिचार्ज करावा लागणार आहे.. TRAI चे नवीन नियम काय? जाणून घेऊयात..