एक्स्प्लोर

Online Shopping Fraud : 900 रुपयांचा ड्रेस पडला एक लाखाला, ऑनलाईन शॉपिंगवेळी रिफंड लिंक क्लिक केली आणि...

Online Shopping Fraud : ड्रेस आवडला नसल्याने रिफंड करण्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर महिलेल्या खात्यातून एक लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आला. 

वर्धा: ऑनलाइन शॉपिंग करणे वर्ध्यातील एका महिलेला महागात पडले असून 997 रुपयांचा ड्रेस तिला लाखाला पडला. ऑनलाईन साईटवरून मागवलेला ड्रेस आवडला नसल्याने परत करून रिफंड मिळण्यासाठी एपीके फाइल ओपन करताच महिलेच्या खात्यातून तब्बल 1 लाख रुपये गायब झाले. महिलेने याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

वर्ध्याच्या म्हसाळा येथे राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन साइटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता. मात्र, तो ड्रेस आवडला नसल्याने तिने परत केला. याचे रिफंड त्या महिलेला आले नाही. महिलेने कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला असता त्यांनी व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यास सांगितले.

रिफंड लिंकवर क्लिक केलं अन्...

महिलेने व्हॉट्सॲपवर संपर्क केला असता त्यांनी गुगल पे, फोन पे क्रमांक, तसेच पिनकोड मागितला. महिलेने ते दिले असता तिच्या व्हॉट्सॲपवर एपीके फाइल पाठवून डाउनलोड करण्यास सांगितले. फाइल डाउनलोड करताच तिच्या बँक खात्यातून 85 हजार आणि 15 हजार असे एकूण 1 लाख रुपयांची लूट करण्यात झाली. ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने याबाबतची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सध्या ऑनलाईन मार्केटिंगचा क्रेज वाढली आहे. ऑनलाईन मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या वेब साईटच्या माध्यमातून खरेदी केली जातं आहे. मात्र अशातच या माध्यमातून सायबर भामटे सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात. या सायबर भामट्यांच्या जाळ्यात आता सुशिक्षित लोकसुद्धा अडकत आहेत आणि मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असली तरी नागरिक त्यांच्या जाळ्यात फसत आहेत. यामुळे आता नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWalmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Embed widget