एक्स्प्लोर

Navi Mumbai Crime News : शिघ्रकोपी वडिलांनी क्षुल्लक वादातून दोन मुलांवर झाडल्या गोळ्या; एकाचा मृत्यू

Navi Mumbai Crime News : शुल्लक कारणावरुन वाद झाल्यामुळे राग अनावर होऊन पोटच्या मुलांवरच वडिलांनी गोळ्या झाडल्या. नवी मुंबईतील घटना. एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक मुलगा जखमी झाला आहे.

नवी मुंबई (Navi Mumbai ) : पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडत एकाचा खून केला आहे. तर दुसरा मुलगा जखमी झाला आहे. ऐरोली सेक्टर 2 मध्ये सदरचा प्रकार घडला असून वडीलांनीच मुलांना गोळ्या घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ऐरोली सेक्टर 2 मध्ये भगवान पाटील हे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी राहत होते. शिघ्रकोपी असलेल्या भगवान पाटील यांच्या स्वभावाला कंटाळून त्यांची दोन्ही मुले वेगळी राहत होती. शिल्लक गोष्टींवरून भगवान पाटील घरातील बायको पोरांबरोबर भांडण काढत असल्याने त्यांना सर्वजन वैतागले होते. अखेर भगवान पाटील यांच्या स्वभावात काहीच फरक पडत नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्यापासून वेगळे राहण्यास सुरुवात केली होती.

गाडीचा इन्शुरन्स भरण्यासाठी मुलांनी वडील भगवान पाटील यांना सांगितले असता यावरून त्यांनी मुलांशी हुज्जत घातली होती. संध्याकाळी दोन्ही मुलांना त्यांनी घरे बोलवले होते. घरात इन्शुरन्स भरण्यावरून तिघांमध्ये बातचीत झाली असता शिघ्रकोपी असलेल्या भगवान पाटील यांना राग अनावर झाला. मुलगा विजय आणि सुजय यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी ऐकले नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी असलेल्या रिव्हॉल्वरमधून भगवान पाटील याने पाच गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या विजय पाटील या मुलाच्या पोटात, खांद्यावर आणि हाताला लागल्या. तर दुसरा मुलगा सुजय पाटील याच्या अंगाला चिटकून गोळी निघून गेली.

विजय पाटील याला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. घरातून बाहेर येताच तो रस्त्यावर पडल्याने त्याला त्वरीत ऐरोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुदैवाने दुसरा मुलगा सुजय पाटील याला गोळी चाटून गेली असल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान याप्रकरणी आरोपी वडील भगवान पाटील याला रबाले पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्या कारणावरून सदरची घटना घडली याचा तपास रबाले पोलीस करीत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द

Embed widget