एक्स्प्लोर

Latur News : पश्चिम बंगालमधील तरुणीचा लातूरमध्ये अपघाती मृत्यू, ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची जोरदार धडक, एक जण जखमी

लातूरमध्ये ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची जोरदार धडक झाल्याने बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

लातूर : लातूरमधील (Latur) सम्राट चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम बंगलमधील तरुणीचा लातूरमध्ये अपघाती मृत्यू (Death) झाला आहे.  ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची जोरदार धडक झाल्याने बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय. ही मुलगी घर मालकाच्या मुलाला शाळेत सोडायला जात असताना हा अपघात झाला. स्कुटीवरुन ही तरुणी आणि घरमालकाचा मुलगा सम्राट हा चौकातून जात होता.  या तरुणीसोबत असणाऱ्या घर मालकाच्या मुलाला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेबद्दल कळताचा त्या भागात एकच गर्दी जमा झाली. त्यानंतर मुलाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. 

नेमकं काय घडलं?

मोसमी सुमोन देबनाथ ही बावीस वर्षाची तरुणी पश्चिम बंगालमधून लातूरमध्ये वास्तव्यास आली होती. ती जवळच्याच एका डालडा कंपनीच्या जवळ राहत होती. तिचे कुटुंब लातूर शहरात सोन्याचे दागिने बनवण्यासाठी कारागीर म्हणून काम करतात. सोमवार 18 डिसेंबर रोजी ती घर मालकाच्या चौदा वर्षांच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघाली होती. त्यावेळी शहरातील सम्राट चौकात एका ट्रॅव्हल्सची आणि तिच्या स्कुटीची जोरदार धडक झाली. 

ही धडक इतकी भीषण होती की मोसमीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात गाडीवरील 14 वर्षांचा मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे. मजीद चौधरी यांच्या घरात मोसमीचे कुटुंब मागील एका वर्षापासून काम करत होते. त्यांच्याच घरात ते भाड्याने राहत होते. चौधरी यांच्या कुटुंबातील चौदा वर्षीय मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या मोसमीचा दुर्दैवी अपघात झाला. 

नाशिकमधील धक्कादायक घटना

भाच्याने मामाचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. बाबुलाल सोमा गावित हे गेल्या दोन महिन्यांपासून पंचवटीतील हिरावाडी परिसरात आपला भाचा मच्छिंद्रर माणभाव याच्याकडे राहत होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास 'तुझ्या मुलाच्या पायाला चटके लागले आहेत, त्याला दवाखान्यात दाखवायला तुझ्याकडे पैसे नाहीत. पण दारू प्यायला पैसे आहेत' असे मामा बोलल्याचा राग मच्छिंद्र  याला आला. रागाच्या भरात मच्छिंद्र याने घरातील पलंगावर बसलेल्या आपल्या मामाला खाली जमिनीवर आपटले. तसेच प्लास्टिकची झाडाची कुंडी मामाच्या छातीत मारुन फेकली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने मामाचा काही वेळातच मृत्यू झाला.

हेही वाचा : 

Crime : महिलेच्या अंगावर गाडी घातली, अधिकाऱ्याने एकाचे हात कापले; राज्यात कायदा-सुव्यस्थेचे तीन तेरा, महाराष्ट्राचा बिहार झालाय का? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget