एक्स्प्लोर

Dombivli Crime : आगीत होरपळलेल्या माऊलीसह तिच्या दोन्ही मुलींचा मृत्यू, निर्दयी पती विरोधात गुन्हा दाखल

Dombivli Crime : निर्दयी पतीने सुरुवातीला ही घरात आग लागल्याने ही घटना घडल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलीस तपासात हा हत्येचा कट असल्याचे उघड झाले.

डोंबिवली :  डोंबिवलीतील (Dombivli Crime ) कौटुंबिक वादातून पतीने  पत्नीला पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. या घटनेत आगीने होरपळलेल्या (Dombivli Fire) दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी पत्नीसोबत झालेल्या वादानंतर पतीने घराला आग लावली.  पत्नीला पेटवल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी पतीने रचला अपघाताचा बनाव केला होता, 

 कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीला पेटवून दिले होते. या घटनेत त्याच्या दोन मुली देखील गंभीर झाल्याची घटना शनिवारी पहाटे भोपर परिसरात घडली होती. गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रवीवारी मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोन मुलींचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या निर्दयी पतीने सुरुवातीला ही घरात आग लागल्याने ही घटना घडल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलीस  तपासात (Police Investigation) हा हत्येचा कट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात निर्दयी पती प्रसाद पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेत प्रसाद देखील जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रसादची पत्नी प्रीती मुलगी समीरा व समीक्षा या तिघांचाही मृत्यू झाला आहे, 

निर्दयी पती प्रसाद याने आपले कृत्य लपविण्यासाठी घराला आग लागल्याचा बनाव  करण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह दोन मुलींना जीवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उपचारादरम्यान प्रीतीचा रविवारी तर दोन्ही मुलींचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. डोंबिवली भौपर गावात राहणारे प्रसाद आणि प्रीतीमध्ये कौटुंबिक वाद होते याच वादातून त्याने हे कृत्य केले. याआधी चार वर्षापूर्वी त्याने प्रीतीला मारण्याचा प्रयत्न केला होता .त्यावेळी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात प्रसाद विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा संधी साधत प्रसादने हे कृत्य केलं निर्दयी प्रसादच्या कृत्यामुळे प्रीतीचा बळी तर गेलाच मात्र 13 वर्षीय समीक्षा आणि 11 वर्षीय समीराचा देखील मृत्यू झाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget