एक्स्प्लोर

सुनेचं सासूवर जडलं प्रेम! शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती, मोबाईलवर दाखवते आक्षेपार्ह व्हिडीओ

UP Crime News : सुनेला सासूशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, त्यासाठी ती जबरदस्तीने मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवते, अशी तक्रार सासूने पोलिसांकडे केली आहे.

उत्तर प्रदेश : तुम्ही आतापर्यंत अनेक प्रेम कहाणी पाहिल्या आणि ऐकल्या असतील, पण अशी कहाणी ना कुठे ऐकली असेल आणि असं काही होऊ शकतं याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. सुनेचं सासूवर प्रेम  जडलं, इतकंच नाही शरीरसुखासाठी सुनेकडे सासूवर दबाव टाकण्यात येत असल्याची घटना समोर आली आहे. सासून पोलिसांना सांगितलं की, सुनेला सासूशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, त्यासाठी ती जबरदस्तीने मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवते. सासूने सुनेच्या विरोधात एसएसपी कार्यालय जाऊन तक्रारही दाखल केली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये ही घटना समोर आली आहे. 

सुनेचं सासूवर जडलं प्रेम!

सासू आणि सून यांचं नातं हे आई आणि मुलीसारखे असते, पण बुलंदशहरमध्ये एका सूनचे तिच्या सासूवर इतकं अतोनात प्रेम जडलं आहे की, आता तिला तिच्या पतीला घटस्फोट देऊन तिच्या सासूसोबत राहते. सून तिच्या सासूवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकते. सुनेच्या या कृत्याने त्रस्त झालेल्या सासूने प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती

उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरामधील या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सून सासूच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली आहे  की, ती आपल्या पतीला सोडून सासूसोबतच आयुष्य घालवण्यास तयार आहे. सून सासूसोबत जगण्या-मरण्याची वचनं घेण्यासही तयार आहे. सून सासूला आपल्या सोबत ठेवून शरीरसुखाची मागणी करते. सून सासूला आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून तस करण्यासाठी दबाव टाकते, अशी माहिती समोर येत आहे. सासूने याविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे.

मोबाईलवर दाखवते आक्षेपार्ह व्हिडीओ

एका महिलेने आपल्या सुनेबद्दल वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे (SSP) तक्रार केली आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितलं आहे की, माझ्या सुनेला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. सासूने सांगितलं की, सून म्हणते की तू तुझ्या मुलापासून आणि पतीपासून वेगळं होऊन माझ्यासोबत ये आपण एकत्र राहू. ती मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून दबाव निर्माण करते आणि शारीरिक सुखाची मागणी करत धमकीही देते, अशी तक्रार या महिलेने केली आहे. पोलिसांनी तक्रार पत्र महिला कक्षाकडे तपासासाठी पाठवलं आहे.

सूनेला पतीपासून विभक्त व्हायचंंय

महिलेने सांगितलं की, सुनेचे मुलाशी लग्न होऊन 2 वर्षे झाली पण आजपर्यंत तिला मूल नाही. सूनेला पतीपासून विभक्त व्हायचं आहे तर, सुनेसह तिचे आई-वडील वेगळे होण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी करत आहेत. पीडित महिलेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या सुनेबद्दल या सर्व गोष्टी सांगत आहे. पीडित महिलेने दिल्लीहून बुलंदशहर येथील एसएसपी मुख्यालय गाठून तक्रार दाखल केली. 

सध्या पोलिसांनी महिलेला तिच्या तक्रार पत्राबाबत तपासासाठी महिला कक्षाकडे पाठवले आहे. या प्रकरणी महिला सेलच्या प्रभारींनी तपास सुरू असून तपासात समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian Case : पुरावे असल्याशिवाय कुणावर आरोप करणे चुकीचं, पण ही क्लीनचीटही नाही; दिशा सालियन प्रकरणात माजी अतिरिक्त महासंचालक काय  म्हणाले? 
पुरावे असल्याशिवाय कुणावर आरोप करणे चुकीचं, पण ही क्लीनचीटही नाही; दिशा सालियन प्रकरणात माजी अतिरिक्त महासंचालक काय  म्हणाले? 
Murlidhar Mohol : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल
Jalgaon Crime News: पाच दिवसांपासून महिला बेपत्ता, शेवटी मृतदेह जंगलात सापडला; मित्रानेच ठेचून संपवलं, दवाखान्यात नेण्याच्या बहाण्यानं नेलं अन्..., जळगावातील हादरवणारी घटना
पाच दिवसांपासून महिला बेपत्ता, शेवटी मृतदेह जंगलात सापडला; मित्रानेच ठेचून संपवलं, दवाखान्यात नेण्याच्या बहाण्यानं नेलं अन्..., जळगावातील हादरवणारी घटना
Sanjeev Sonawane Death Latur Crime News: लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी संपवलं जीवन; घटनेने लातूरमध्ये एकच खळबळ
लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी संपवलं जीवन; घटनेने लातूरमध्ये एकच खळबळ

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget