एक्स्प्लोर

Bhiwandi Crime : दुचाकीवरून पाठलाग करत सहा राऊंड फायर केले, दोन तरूण गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

Bhiwandi Crime : हल्लेखोर या दोन्ही तरूणांच्या पाळतीवर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. 

ठाणे : भिवंडी तालुक्यातील अंबाडी वाशिंद रस्त्यावर मैंदे गावाच्या हद्दीत शुक्रवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना (Bhiwandi Crime) घडली. दुचाकीवरून जात असलेल्या दोघा जणांवर त्यांचा पाठलाग करणाऱ्या दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सायन मुंबई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज रफिक शेख (वय 27), अजीम अस्लम सय्यद (वय 30) दोघे रा. चंदनसार, विरार पूर्व अशी जखमींचे नाव आहेत.
          
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींचा पाठलाग करणारे दोघेजण त्यांच्या पाळतीवर होते. घटनास्थळावर आरोपी हे लाल रंगाच्या सीबीझेड दुचाकीवरून तोंडावर मास्क लावून आले होते. त्यांनी केलेल्या सहा राऊंड फायर पैकी तीन गोळ्या या दोघांना लागल्या आहेत. हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरून केला आहे यांची अजून माहिती स्पष्ट होत नाही. पोलीस विभागाकडूनही याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल केला करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार

आझाद मैदान  पोलिस ठाण्यात एका  सहाय्यक पोलीस निरीक्षकावर महिलेने बलात्काराचा (Mumbai Crime News) गुन्हा दाखल केला आहे.  जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बलात्कार करत असल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. ऑक्टोबर  2020 साली  सहाय्यक पोलीस निरीक्षकाने शिवाजी पार्क परिसरात  बलात्कार केल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. तपासादरम्यान अत्याचार व ब्लॅकमेलिंग करत असल्याचे समोर आले आहे

राज्य दहशतवादविरोधी विभागातील (एटीएस) एपीआय विश्वास पाटील विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तपासादरम्यान मदत करणाऱ्या महिलेशी ओळख वाढवून पाटीलने तिला थंड पेयातून गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचे पिडीतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  पुढे याचे रेकॉर्डिंग करून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ब्लॅकमेल करून अत्याचार सुरू होते. अखेर, पाटीलचे अत्याचार वाढल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत अत्याचाराला वाचा फोडली. या प्रकरणात आझाद मैदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget