एक्स्प्लोर

Year Ender 2022 Share Market: शेअर बाजारातील या सेक्टरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, तर 'या' सेक्टरने रडवलं!

Year Ender 2022 Share Market: शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकातील 12 सेक्टरने चांगला परतावा दिला. तर, काहींनी गुंतवणूकदारांना रडवले.

Year Ender 2022 Share Market: भारतीय शेअर बाजारासाठी 2022 हे वर्ष चांगले गेले. सेन्सेक्स आणि निफ्टीने या वर्षात आतापर्यंतचा उच्चांक गाठला. या वर्षात शेअर बाजारातील सेक्टोरियल  इंडेक्समध्येही चांगली तेजी दिसून आली. बँकिंग सेक्टरनेदेखील आतापर्यंतचा उच्चांक गाठला. त्याशिवाय, काही सेक्टरमध्ये 15 ते 20 टक्क्यांपर्यंतची तेजी दिसून आली. 

निफ्टीतील 12 सेक्टरने या सरत्या वर्षात कशी कामगिरी केली, यावर एक नजर टाकूयात. काही सेक्टरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. तर, काही सेक्टरने गुंतवणूकदारांचे नुकसान केले. 

निफ्टी ऑटो (Nifty Auto)

निफ्टी ऑटो सेक्टर सध्या 12424.40 अंकांच्या आसपास ट्रेड करत आहे. एका वर्षापूर्वी हा सेक्टर 10,936.9 अंकांच्या आसपास होता. एका वर्षात 15.41 टक्क्यांची वाढ दिसून आली.

निफ्टी बँक (Nifty Bank)

बँक निफ्टी आज  42,401.80 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. एक वर्षापूर्वी 35,481.7  अंकांवर व्यवहार करत होता. एका वर्षात 19.54 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 

निफ्टी एनर्जी (Nifty Energy)

निफ्टी एनर्जी सेक्टर  25395.20 अंकांवर व्यवहार करत आहे. एक वर्षापूर्वी 26 डिसेंबर 2021 रोजी हा सेक्टर 22636.95 अंकावर व्यवहार करत होता. एका वर्षात 10.14 टक्क्यांनी हा सेक्टर वधारला. 

Nifty Financial Services

निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 18,844.70 अंकांवर व्यवहार सुरू आहे. एक वर्षापूर्वी 26 डिसेंबर 2021 रोजी हे सेक्टर 17330.85 अंकांच्या पातळीवर होता. मागील एका वर्षात सुमारे 9.66 टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली. 

Nifty FMCG

निफ्टी एमसीजी सेक्टर आज  44,719.55 अंकांच्या आसपास व्यवहार करताना दिसत आहे. एक वर्षांपूर्वी 26 डिसेंबर 2021 रोजी हा सेक्टर  37,579.55  अंकांवर व्यवहार करत होता. एका वर्षात या सेक्टरमध्ये 20.05 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 

Nifty IT

निफ्टी आयटी सेक्टर  28,472.75 अंकांच्या पातळीवर आज व्यवहार करत आहे. एक वर्षांपूर्वी 26 डिसेंबर 2021 रोजी 38701.05  अंकांवर व्यवहार करत होता.  मागील एका वर्षात या सेक्टरमध्ये 25.16 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

Nifty Media 

मीडिया सेक्टर सध्या 1957.70 च्या पातळीवर दिसून येत आहे. एक वर्षापूर्वी हा सेक्टर 2218.8 अंकांच्या पातळीवर होता. एका वर्षात या सेक्टरमध्ये 15.04 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

Nifty Metal

निफ्टी मेटल  6362 अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे. एक वर्षापूर्वी 26 डिसेंबर रोजी हे सेक्टर 5521.75  अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. एका वर्षात 13.39 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. 

Nifty Pharma

निफ्टी फार्मा सेक्टर 12686.50 अंकांवर व्यवहार करत आहे. एक वर्षापूर्वी 26 डिसेंबर 2021 रोजी 14223 अंकांवर व्यवहार करत होता. मागील एका वर्षात 5.24 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

Nifty Reality 

रियल्टी सेक्टर सध्या 418.50 अंकांवर व्यवहार करत आहे. एक वर्षापूर्वी हे सेक्टर 511.66 अंकांच्या पातळीवर दिसून येत होता. मागील एक वर्षात या सेक्टरमध्ये 14.13 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Embed widget