एक्स्प्लोर

गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा लेटेस्ट दर

Gold Rate Remains Unchanged in Jalgaon: राज्यातील सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात बदल झालेला नाही. दरम्यान, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Gold and silver price today in Maharashtra: पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ महाराष्ट्रातही बसत आहे. गॅसचे दर गगनाला भिडले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे अनेक रेस्टॉरंटला टाळं लावण्याची वेळ आली आहे. तसेच सोनं आणि चांदीच्या दराचा आलेख कायम चढताच राहत आहे.  गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याच्या दराने भाव खाल्ला आहे. राज्यातील सुवर्णनगरी अर्थात जळगावात सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे भाव जैसे थे आहे.  तर,   चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे.  ग्राहक सोन्याच्या दरात घसरण होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.  दरम्यान,  आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, अशी नोंद आहे. तर, चांदीच्या भावात घसरण झाली आहे. 

आज 11 मार्च 2026 रोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे भाव जैसे थे आहे. 1 तोळं सोन्याचे दर 1,60,500 रुपये इतका आहे.  काल सोन्याच्या दरात वाढ झाली होती. 10 मार्च 2026 रोजी सोन्याचे दर इतकेच होते. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर, 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 16,05,000 रुपये मोजावे लागतील.  त्यामुळे सामान्यांच्या मनात सोनं खरेदी करावे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, चांदीच्या दरात घसरण झाली आहे.   1 किलो चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला 2,73,000 रुपये मोजावे लागतील. लग्न सोहळा किंवा सणांसाठी तुम्ही चांदीचे दागिने करु इच्छित असाल तर, आजच चांदी खरेदी करा. 

मुंबईत सोन्याचे दर किती?

आज 11 मार्च 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात  930 रुपयांची वाढ झाली आहे.  1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,63,310 रुपये मोजावे लागतील. तर, 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या दरात 9,300 रुपयांची वाढ झाली आहे. 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 16,33,100 रुपये मोजावे लागतील.

तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे.  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात  850 रुपयांची वाढ झाली आहे.  1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,49,700 रुपये मोजावे लागतील. तर, 22 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या दरात 8,500 रुपयांची वाढ झाली आहे. 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 14,97,000 रुपये मोजावे लागतील.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Embed widget