एक्स्प्लोर

जगासमोर सर्वात मोठा धोका कोणता? अहवालातून 10 धोके समोर 

जगाला सर्वात मोठा धोका 'व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी'च्या ( WhatsApp University) 'ज्ञाना' पासून असणार आहे. कारण, पुढील 2 वर्षात जगाला भेडसावणाऱ्या 10 सर्वात मोठ्या जोखमींमध्ये ही पहिल्या क्रमांकावर आहे.

Fake News : येणाऱ्या काळात शस्त्रे, बॉम्ब, युद्ध, प्रदूषण हे जगासाठी घातक ठरणार असले तरी जगाला सर्वात मोठा धोका 'व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी'च्या ( WhatsApp University) 'ज्ञाना' पासून असणार आहे. कारण, पुढील 2 वर्षात जगाला भेडसावणाऱ्या 10 सर्वात मोठ्या जोखमींमध्ये ही पहिल्या क्रमांकावर आहे. एका अहवालामधून व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे ज्ञान जगासाठी सर्वात मोठा धोका बनणार असल्याचं म्हटलं आहे. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एक यादी जारी केली आहे. ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट-2024’असे त्याचे नाव आहे. यामध्ये, पुढील 2 वर्षात जगाला भेडसावणाऱ्या 10 सर्वात मोठ्या धोक्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये 'चुकीची माहिती' किंवा 'डिसइन्फॉर्मेशन' हे जगासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. हे फेक न्यूजशी संबंधित आहे आणि सामान्य लोकांच्या अपशब्दात याला ‘व्हॉट्सअॅप युनिवर्सिटीवरील ज्ञान’ असे म्हणतात.

व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीवर लोकांना अचूक माहिती मिळत नाही

आपले वडीलधारी मंडळी म्हणत आले आहेत की, ज्यांच्याकडे ज्ञान किंवा माहिती कमी आहे, ते जास्त बढाई मारतात. म्हणजेच ते जास्त फुशारकी मारतात. हे खोट्या बातम्या किंवा चुकीच्या माहितीच्या संदर्भातही खरे असल्याचे सिद्ध होते. व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीवर लोकांना अचूक माहिती मिळत नाही, त्यामुळं भविष्यात लोकांसाठी हा मोठा धोका ठरणार आहे. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की, येत्या काही वर्षांत 'फॅक्ट चेक'च्या कामाची गरज आणखी वाढू शकते.

जगाला या 10 मोठ्या धोक्यांना तोंड द्यावे लागेल

आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ग्लोबल रिस्क रिपोर्ट-2024 पाहिला तर चुकीच्या माहितीनंतर जगाला सर्वात मोठा धोका म्हणजे पूर आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा आहे. तर पुढील 10 वर्षांच्या अंदाजानुसार जगासाठी हा सर्वात मोठा धोका आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, येत्या काळात 'हवामान बदल' हा मोठा धोका बनणार आहे. या अहवालात समाजातील वाढते ध्रुवीकरण तिसरे, सायबर असुरक्षितता चौथ्या, विविध देशांमधील युद्ध पाचव्या, लोकांसाठी आर्थिक संधी कमी होणे सहाव्या, महागाई सातव्या, सक्तीचे स्थलांतर 8व्या, आर्थिक मंदीची शक्यता प्रदूषण आहे. 9 वा आणि 10वा सर्वात मोठा धोका मानला जातो.

महत्त्वाच्या बातम्या:

Whatsapp Strickers : आता तुमच्या आवडीचे फोटो करा व्हॉट्सॲप स्टिकर्समध्ये कन्व्हर्ट; जाणून घ्या एक सोपी ट्रिक!

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून 27 टक्क्यांपर्यंत घसरल्या; नेमकी काय आहेत कारण? 
Gold Rate : सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून 27 टक्क्यांपर्यंत घसरल्या; नेमकी काय आहेत कारण? 
Swaraj Engines : 'स्वराज इंजिन्स'चा ऐतिहासिक रेकॉर्ड! पहिल्यांदाच 2 लाखांहून अधिक विक्री; गुंतवणूकदारांना मिळणार प्रति शेअर 110 रुपये लाभांश
'स्वराज इंजिन्स'चा ऐतिहासिक रेकॉर्ड! पहिल्यांदाच 2 लाखांहून अधिक विक्री; गुंतवणूकदारांना मिळणार प्रति शेअर 110 रुपये लाभांश
RM Drip & Sprinklers : FII मुळे 20 रुपयांखालील पेनी स्टॉकमधील हिस्सा वाढला; शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; 100 कोटींच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी!
FII मुळे 20 रुपयांखालील पेनी स्टॉकमधील हिस्सा वाढला; शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; 100 कोटींच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी!
'क्वालिटी वॉल्स'च्या शेअरमध्ये जूनमध्ये 35 टक्क्यांची वाढ; मॅग्नमसोबतच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदार मालामाल!
'क्वालिटी वॉल्स'च्या शेअरमध्ये जूनमध्ये 35 टक्क्यांची वाढ; मॅग्नमसोबतच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदार मालामाल!

व्हिडीओ

Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
Maharashtra Live blog updates: मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
Embed widget