एक्स्प्लोर

Assessment Year आणि Financial Year म्हणजे नेमकं काय? त्याचा आयटीआरशी संबंध काय? जाणून घ्या!

सध्या आयटीआर भरण्यासाठी नोकरदारांची लगबग चालू आहे. मात्र अनेकांना असेसमेंट इअर आणि फायनॅन्शियल इअर यामधला नेमका फरक कळत नाही.

मुंबई : तुम्ही या वर्षी प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करणार असाल तर तुमच्यासमोर फायनॅन्शियल इअर आणि असेसमेंट इअर  (Financial Year And Assessment Year ) या दोन संज्ञा येतील. या दोन्ही संज्ञा समोर आल्या की अनेकजण गोंधळात अडकतात. या संज्ञांची माहिती नसल्यामुळे त्यांना आयटीआर भरण्यासाठी अडचण येते. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर या दोन्ही संज्ञा काय आहेत? त्यांचा आयटीआर भरताना काय उपयोग होतो? हे सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न करू या...

फायनॅन्शियल इअर म्हणजे काय? (What is Financial Year)

फायनॅन्शियल इअरला संक्षिप्त स्वरुपात FY आणि असेसमेंट इअरला AY असे म्हटले जाते. एका वर्षाचा असा काळ ज्यात तुम्ही अर्थार्जन करता, त्याला फायनॅन्शियल इअर म्हटले जाते. केंद्र आणि वेगवेगळ्या राज्य सरकारमार्फत सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा आर्थिक वर्षाला समोर ठेवूनच सादर केला जातो. प्रत्येक आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलापासून चालू होते आणि 31 मे रोजी संपते. त्या हिशोबाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीला आर्थिक वर्ष 2023-24 म्हणता येईल. अग्रीम कर (Advance Tax) आणि उद्गम कर (TDS)  हे आर्थिक वर्षाचा संदर्भ समोर ठेवूनच भरले जातात. कमाईचा अंदाज घेऊनच हे दोन्ही कर तुम्हाला भरावे लागतात. त्यामुळे नेमका किती कर द्यायचा आहे हे असेसमेंट इअरमध्येच समजते. 

असेसमेंट इअर म्हणजे काय? (What is Assessment Year)

वित्त वर्ष संपल्यानंतर लगेच  असेसमेंट वर्ष चालू होते. आर्थिक वर्षात झालेल्या कमाईवर किती कर लागणार, हे असेसमेंट इअरमध्ये ठरवले जाते. असेसमेंट इअरमध्येच आपण आयटीआर फाईल करतो. उदाहरणार्थ 2023-24 हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालवधीत होते. या आर्थिक वर्षासाठी असेसमेंट इअर हे 1 एप्रिल 2024 पासून चालू झालेले आहे. गेल्या आर्थिक वर्षातीत किती कर भरावा लागणार हे असेसमेंट इअरमध्ये ठरवले जाते. त्यानुसार तुम्हाला इन्कम ट्रक्स रिटर्न भरावा लागतो. यावेळी आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2024 आहे. 

हेही वाचा :

शेअरचे मूल्य 2 रुपयांपेक्षा कमी, पण एका आठवड्यात तब्बल 20 टक्क्यांनी रिटर्न्स, 'या' कंपनीचा जलवा

Credit Card Limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कमी का होते? 'ही' आहेत पाच महत्त्वाची कारणं!

18 जूनला शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये, पण त्याआधी करावे लागणार 'हे' महत्त्वाचे काम; अन्यथा लाभ मिळणार नाही!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Center Atul Londe : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांचं वक्तव्य मविआत चर्चांना उधाणBJP Leader Abused Women Nashik : आई घा@$%..आईच्या @$#त पा$; भाजप नेत्याकडून महिलेला शिवीगाळFarmers Crop Insurance Details : पिक विम्याचं गणित नेमकं काय? अभ्यासकांनी विम्याची ABCD सांगितलीABP Majha Marathi News Headlines 9 PM  27 June 2024 TOP Headlines

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Baby John : बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Embed widget