एक्स्प्लोर
Advertisement
Share Market : शेअर बाजारात घसरणीचा सिलसिला सुरुच, सेन्सेक्समध्ये 252 अंकांची घसरण तर निफ्टीमध्ये 68 अंकांची घसरण
गेल्या दोन ते तीन दिवसापासून शेअर बाजारात (Share Market) थोडं निराशेचं वातावरण आहे. कारण कालच्यानंतर आज पुन्हा शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे
Share Market : गेल्या दोन ते तीन दिवसापासून शेअर बाजारात (Share Market) थोडं निराशेचं वातावरण आहे. कारण कालच्यानंतर आज पुन्हा शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ( Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) घसरण झालीय. सेन्सेक्समध्ये सुरुवातीलाच 252 अंकांची घसरण झाली असून निफ्टीमध्ये 68 अंकांची घसरण झाली आहे.
जागतिक बाजारातील पडझडीचे भारतीय भांडवली बाजारावर परिणाम
जागतिक बाजारातील पडझडीचे भारतीय भांडवली बाजारावर परिणाम होत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्या आणि पेंट कंपन्यांच्या समभागात घसरण होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement