एक्स्प्लोर

Share Market : ओमायक्रॉनमुळे मंदीचे सावट? शेअर बाजारमध्ये 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

Sensex Crash: : शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना आज मोठा फटका बसला. सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही घसरण झाली.

Sensex Crash: :  शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी आज दिवस काळा सोमवार ठरला. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 940 हून अधिक अंकांची घसरण झाली. तर निफ्टीदेखील एक टक्क्यांनी घसरला. कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या, ओमायक्रॉनचे सावट आणि देशांनी लावलेले निर्बंध याचा बाजारावर परिणाम दिसून आला. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही मंदीचे सावट दिसून आले. 

शेअर बाजारच्या प्री-ओपन सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 500 अंकाहून अधिक अंकाने घसरून 56,500 अंकांवर स्थिर राहिला. बाजार सुरू होताच, सेन्सेक्समध्ये 675 अंकापेक्षा अधिक घसरण झाली. तर, निफ्टीमध्येही 218.10 अंकांनी घसरून 16765 अंकावर आला. काही वेळेनंतर निफ्टीमध्ये आणखी घसरण झाली. 

बाजार सुरू होताच सुरू झालेली घसरण काही वेळेनंतर सावरेल असा अंदाज होता. मात्र, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1035.86 अंक म्हणजे 1.82 टक्क्यांनी घसरला. एनएसई निफ्टी 32 अंकांनी 1.90 टक्क्यांनी घसरला आणि 16,662.20 अंकांवर व्यवहार करत होता. 

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1285.74 अंकानी घसरून 55,737 अंकावर आला होता. तर, निफ्टीमध्ये 382.65 टक्क्यांची घसरण झाली आणि 16,604 अंकावर व्यवहार करत होता. 

 

Share Market : ओमायक्रॉनमुळे मंदीचे सावट? शेअर बाजारमध्ये 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

शेअर बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 1774.936 अंक म्हणजे 3 टक्क्यांनी घसरण झाली. तर, निफ्टी 50 मध्येही 526.1 अंकांनी घसरण झाली होती. मागील दोन आठवड्यांच्या तेजीनंतर मागील आठवड्यात घसरण झाली. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांची वाढती प्रकरणे, एफपीआयकडून होणारी सातत्याने विक्री आणि उच्च पातळीवर सुरू असणारी नफा वसुली आदी कारणांमुळे शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget