एक्स्प्लोर

Russia-Ukraine War : युद्धामुळे रशियावर आर्थिक निर्बंधांचा परिणाम तात्काळ होत नाही,  कारण..

रशियाने गेल्या काही वर्षांमधे स्वतःसाठी वेगळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठे (international market) निर्माण केलीय

Russia-Ukraine War : रशियावर (Russia) आर्थिक निर्बंधांचा परिणाम तात्काळ होत नाही,  कारण रशियाने गेल्या काही वर्षांमधे स्वतःसाठी वेगळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठे (international market) निर्माण केलीय. रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा परिणाम होईल पण त्यामुळे युद्ध थांबताना दिसत नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सामाजिक शास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारण विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरेंनी एबीपी माझासोबत चर्चा करताना रशियामधील आर्थिक निर्बंधांचा परिणाम याबाबत सांगितले. 

जगाची विभागणी पुन्हा दोन गटांमधे होतेय

डॉ. विजय खरेंनी सांगितले, रशियाचे हे आक्रमण करण्याची स्वतःची अशी कारणं आहेत. जी रशियाच्या लष्करी सामर्थ्यात, इतिहासात आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीनच्या स्वभावात दडली आहेत. या लढ्यामुळे ग्लोबल ऑर्डर बदलणार आहे. यानंतर रशिया चीन तैवानवर आक्रमण करु शकतो. त्याचबरोबर भारत पाक व्याप्त काश्मीरसाठी रशिया प्रयत्न करु शकतो. जगाची विभागणी पुन्हा दोन गटांमधे होतेय. आफ्रिकन देश, इराण, काही मध्य पूर्वेतील देश रशियाच्या बाजूने आहेत.भारताने या कालावधीत तटस्थ भुमिका घेतली पण त्यामधे प्रोॲक्टीव्हनेस असायला हवा. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट भूमिका घ्यायला मर्यादा असतात. आपली मिलीट्री इक्विपमेंट्स रशियावर अवलंबून आहेत तर दुसरीकडे लोकशाही देशावर झालेला हल्ला. यामध्ये संतुलन राखताना भारताला संतुलित भूमिका घ्यावी लागेल.

युद्धाचे पडसाद आता जगभरात उमटू लागलेत

सध्या जगभरात एकाच विषयावर चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे, युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध. या युद्धाचे पडसाद आता जगभरात उमटू लागले आहेत. एकीकडे तेलाची किंमत वाधारली आहे. तर दुसरीकडे भरतासह अनेक देशांमध्ये शेअर मार्केट चांगलच गडगडलं आहे. आताच्या परिस्थितीबाबत बोलायचं झालं तर रशियन आर्मीनं युक्रेनच्या खारकिव्ह हा दुसऱ्या मोठ्या शहरात प्रवेश केला आहे. तर युक्रेनची राजधानी किव्हकवर रशियाचं (Russia) सैन्य मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. सॅटेलाईट फोटोवरुन दावा करण्यात आला आहे की, रशियन सैन्य किव्हवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे या युद्धात Nucelar शस्त्रांचा वापर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget